• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. leena nair of kolhapur will join french fashion house chanel as ceo hrc

कोल्हापुरात जन्म, सांगलीत शिक्षण ते थेट शनैलच्या सीईओ; मराठमोळ्या लीना नायर यांचा थक्क करणारा प्रवास

पाहा मराठमोळ्या लीना नायर यांचा थक्क करणारा प्रवास..

December 15, 2021 12:16 IST
Follow Us
  •  भारतीय वंशाच्या लीना नायर फ्रेंच लक्झरी ग्रुप शनैलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनणार आहेत.
    1/15

     भारतीय वंशाच्या लीना नायर फ्रेंच लक्झरी ग्रुप शनैलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनणार आहेत.

  • 2/15

    लीना आतापर्यंत अँग्लो-डच कंपनी युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या.

  • 3/15

    युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) लीना यांनी कंपनीतून राजीनामा दिला आहे.

  • 4/15

    आता त्या शनैलमध्ये सीईओ म्हणून रुजू होणार आहेत. लीना नायर यांचा जन्म कोल्हापुरातला आहे.

  • 5/15

    लीना नायर यांचा जन्म ११ जुन १९६९ मध्ये कोल्हापुरात झाला.

  • 6/15

    त्यांनी कोल्हापुरच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.

  • 7/15

    नंतर सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पूर्ण केले.

  • 8/15

    त्यानंतर लीनांनी जमशेदपूरच्या झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI) मधून एमबीएची पदवी घेतली.

  • 9/15

    लीना एमबीएमध्ये गोल्ड मेडलिस्ट होत्या.

  • 10/15

    त्यांनी १९९२मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.

  • 11/15

    तिथे २०१६ मध्ये त्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO)च्या रँकवर पोहोचल्या.

  • 12/15

    याच काळात हिंदुस्थान लिव्हरने नाव बदलून युनिलिव्हर केले.

  • 13/15

    लीना नायर यांचा गेल्या महिन्यात फॉर्च्यून इंडियाने सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता.

  • 14/15

    लीना नायर यांनी युनिलिव्हरमध्ये तब्बल ३० वर्षांची सेवा दिली.

  • 15/15

    (सर्व फोटो – फेसबुकवरून साभार)

Web Title: Leena nair of kolhapur will join french fashion house chanel as ceo hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.