• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. how to reduce marks of love bites home made solutions vsk

लव्ह बाईट्सच्या खुणा कशा घालवायच्या? जाणून घ्या सोपे आणि घरगुती उपाय

January 21, 2022 18:58 IST
Follow Us
  • त्वचेच्या कोणत्याही भागावर हलका चावा घेतल्याने काही वेळा लाल किंवा निळसर रंगाचे डाग उठतात, ज्याला लव्ह बाईट, हिक्की असंही म्हणतात. अनेकदा महिला, पुरूष लव्ह बाईट लपवण्याचा प्रयत्न करतात. (फोटो सौजन्य - Pixabay)
    1/6

    त्वचेच्या कोणत्याही भागावर हलका चावा घेतल्याने काही वेळा लाल किंवा निळसर रंगाचे डाग उठतात, ज्याला लव्ह बाईट, हिक्की असंही म्हणतात. अनेकदा महिला, पुरूष लव्ह बाईट लपवण्याचा प्रयत्न करतात. (फोटो सौजन्य – Pixabay)

  • 2/6

    मात्र हे डाग लपवणं काही वेळा मुश्किल होतं. या लव्ह बाईट्सच्या समस्येवर काही घरगुती उपायही आहेत. जाणून घ्या या उपायांबद्दल…(फोटो सौजन्य – Pixabay)

  • 3/6

    केळ्याची साल देखील डाग दूर करण्यास मदत करते. हे साल थंड आणि आराम देते. यामुळे लव्ह बाईटच्या खुणांवर केळीची साल लावू शकता. (फोटो सौजन्य – Indian Express)

  • 4/6

    अल्कोहोलमध्ये थंडपणा आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे कापसाने अल्कोहोल या खुणांवर लावा आणि कोरडं झाल्यानंतर तिथे मॉइश्चरायझर लावा. यानेही खुणा पुसट होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य – Indian Express)

  • 5/6

    अननसाचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्याचे छोटे छोटे तुकडे करून लव्ह बाईटच्या खुणांवर लावा. दिवसातून तीन ते चार वेळा याचा वापर केल्याने तुमचे डाग हलके होतील. (फोटो सौजन्य – Indian Express)

  • 6/6

    एक चमचा घ्या आणि नंतर काही तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. त्यानंतर काही वेळ चमच्याने लव्ह बाईटच्या खुणांवर मालिश करा. यामुळे देखील डाग दूर होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Indian Express)

Web Title: How to reduce marks of love bites home made solutions vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.