• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. chetan raut created largest portrait of balasaheb thackeray in mumbai hrc

Photos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट

मुंबईतील चेतन राऊत या कलाकाराने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

Updated: January 22, 2022 17:55 IST
Follow Us
  • शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनेक शिवसैनिक अभिवादन करतात.
    1/12

    शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनेक शिवसैनिक अभिवादन करतात.

  • 2/12

    अभिवादन करण्यासाठी अनेक ठिकाणी शिबिर तसेच अन्य उपक्रम हाती घेतले जातात.

  • 3/12

    मुंबईतील चेतन राऊत या कलाकाराने अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

  • 4/12

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत या कलाकाराने ५०,००० मातीच्या दिव्या पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारले आहे.

  • 5/12

    बाळासाहेबांचे साकारलेल्या पोर्ट्रेट मध्ये ६ रंगछटा असलेले दिवे वापरले आहेत.

  • 6/12

    या पोर्टेटचे आकारमान ४० फूट लांब व ३० फूट रुंद आहे.

  • 7/12

    हे पोर्ट्रेट पूर्ण बनविण्यासाठी चेतन यांना ९ तासांचा कालावधी लागला.

  • 8/12

    चेतन यांच्या सोबत इतर १५ जणांनी देखील यामध्ये सहकार्य केले.

  • 9/12

    आय. आय. टी पवई येथील हरिश्चंद्र मैदान या ठिकाणी भव्य पोर्टेट साकारलं आहे.

  • 10/12

    ही पोर्टेट चित्र २२ जानेवारी ते २५ जानेवारीला नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

  • 11/12

    चेतनने त्याच्या कलेवरील प्रेमापोटी एक दोन नव्हे तर तब्बल १४ विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत.

  • 12/12

    (फोटो क्रेडिट – चेतन राऊत)

TOPICS
बाळासाहेब ठाकरेBalasaheb Thackeray

Web Title: Chetan raut created largest portrait of balasaheb thackeray in mumbai hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.