scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली.


संधी असूनही बाळासाहेबांनी एकदाही निवडणूक लढवली नाही. घणाघाती भाषणे व विरोधकच काय पण मित्रपक्षाच्याही टोप्या उडवणारी अनोखी भाषणशैली, वेळोवेळी घेतलेल्या भूमिका यामुळे आजही बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यातील राजकारणावर प्रभाव कायम राहीला आहे.


Read More
eknath shinde slams uddhav Thackeray
बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

आमच्या सरकारच्या काळात राज्याला उद्योगस्नेही बनविण्यासाठी आम्ही ठोस धोरणे आखली. गेल्या दोन वर्षांत पाच हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात आम्हाला…

uddhav thackeray balasaheb
“मोदींकडून हिंदूहृदयसम्राट बनण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंचा दावा; म्हणाले, “उद्या कोणी…”

नुसतं बाळासाहेब बाळासाहेब करू नका. बाळासाहेब ठाकरे तुमचे वर्गमित्र होते का? तुम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब म्हणा”, असा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला.

Uddhav Thackeray Rally
उद्धव ठाकरेंची डोंबिवलीत भर पावसात सभा, म्हणाले; “४ जून देशात डी-मोदीनेशन…”

मोदीजी दोन वर्षांनी तुम्ही ७५ वर्षांचे होत आहात. तेव्हा भाजपाचं काय होणार?असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

What Kumar Ketkar Said About Modi?
“२०१२ पासून मोदींना शिवसेना फोडायची होती, पंतप्रधानपदासाठी त्यांनी..”, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

नरेंद्र मोदी हे फॅसिस्ट विचारांचे आहेत असा आरोपही कुमार केतकर यांनी पुन्हा एकदा केला आहे.

What Sanjay Raut Said?
संजय राऊतांची फतव्यावर टीका, “राज ठाकरेंची औरंगजेबी वृत्तीच्या लोकांना साथ, हे पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला..”

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. आज बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना होत असतील असंही ते…

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंचा सवाल, “मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?”

नरेंद्र मोदी, तुम्ही माझा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं. माझी माणसं फोडली तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते? असा प्रश्न उद्धव…

What Aditya Thackeray Said?
आदित्य ठाकरेंनी सांगितलेला किस्सा चर्चेत, “..आणि त्या दिवसापासून मी कधी कुणाला शिवी देऊच शकलो नाही”

आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिलं आहे.

Dispute between uncle and nephews
काकांच्या आयुष्यात पुतण्या व्हिलन! महाराष्ट्राच्या राजकारणातल्या तीन घराण्यांचं कनेक्शन!

महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचं वैर हे काही नवं नाही. तीन प्रमुख घराण्यांमध्येच हे वाद झाल्याचं महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे.

What Sanjay Raut Said About Modi?
संजय राऊत यांचं प्रत्युत्तर, “मोदींचं बाळासाहेबांवरचं प्रेम खोटं, खिडकी काय दरवाजा उघडला तरीही..”

बाळासाहेब ठाकरेंबाबत मोदी दाखवत असलेलं प्रेम खोटं आहे असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Narendra Modi reuters
“ते कर्ज मी कधीच विसरू शकत नाही”, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत नरेंद्र मोदींचं वक्तव्य

नरेंद्र मोदी म्हणाले, उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मी लगेच त्यांना फोन केला. मी वहिनींना (रश्मी ठाकरे) फोन करून उद्धव…

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर एकेरीत टीका करताना त्यांना कोडगा माणूस म्हटले. त्यानंतर आता भाजपाकडून तीव्र…

संबंधित बातम्या