Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. sculpturist vishal shinde gives final touches ganesha idol before maghi ganesh jayanti 2022 at parel mumbai photos sdn

Photos : माघी गणेशोत्सवाची लगबग, बाप्पाला सजवण्यात मूर्तीकार मग्न

या वर्षी गणेश जयंती ४ फेब्रुवारीला शुक्रवारी साजरी केली जाईल. माघी गणेश चतुर्थीला, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थीही म्हटलं जातं.

Updated: January 25, 2023 08:56 IST
Follow Us
  • Maghi Ganesh Jayanti 2022
    1/6

    माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परळ येथील गणेश चित्रशाळेत मूर्तीकार विशाल सूर्यकांत शिंदे बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना.

  • 2/6

    माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते.

  • 3/6

    हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.

  • 4/6

    या वर्षी गणेश जयंती ४ फेब्रुवारीला शुक्रवारी साजरी केली जाईल.

  • 5/6

    माघी गणेश चतुर्थीला, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थीही म्हटलं जातं.

  • 6/6

    (सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati FestivalमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sculpturist vishal shinde gives final touches ganesha idol before maghi ganesh jayanti 2022 at parel mumbai photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.