• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos of preparation of last rituals of lata mangeshkar on shivaji park mumbai pbs

Photos : लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी होण्याचा अंदाज; शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त

लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Updated: February 6, 2022 16:50 IST
Follow Us
  • भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. यानंतर देशभरात शोककळा पसरली.
    1/13

    भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. यानंतर देशभरात शोककळा पसरली.

  • 2/13

    लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • 3/13

    त्यांचं पार्थिव शिवाजी पार्क येथे नेण्यासाठी लष्कराची गाडी फुलांनी सजवण्यात आली.

  • 4/13

    लष्करी अधिकारी भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव घरातून गाडीकडे नेत असताना.

  • 5/13

    सुरुवातीला लता मंगेशकर यांचं निवासस्थान प्रभूकुंजबाहेर त्यांना मानवंदना देण्यात आली.

  • 6/13

    शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लाखोंच्या संख्येत सर्वसामान्य नागरिक देखील हजर राहण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य : दीपक जोशी/एक्स्प्रेस फोटो)

  • 7/13

    या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर प्रशासनाकडून मोठी तयारी केली जात आहे. पोलिसांकडून शिवाजी पार्क परिसरात तात्पुरते नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : दीपक जोशी/एक्स्प्रेस फोटो)

  • 8/13

    शिवाजी पार्कवर सर्वसामान्य नागरिक आणि अतिमहत्त्वाचे पाहुणे यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या गेटमधून प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. प्रमुख राजकीय नेत्यांना उद्यान गणेश मंदिरा शेजारच्या प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : दीपक जोशी/एक्स्प्रेस फोटो)

  • 9/13

    शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात लता मंगेशकर यांना मानवंदना दिली जाणार आहे. (फोटो सौजन्य : दीपक जोशी/एक्स्प्रेस फोटो)

  • 10/13

    यासाठी पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था केली जात आहे. शिवाजीपार्क, दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात १ हजार वाहतूक कर्मचारी तैनात राहणार आहेत. (फोटो सौजन्य : दीपक जोशी/एक्स्प्रेस फोटो)

  • 11/13

    स्वतः पंतप्रधान मोदी अंत्यदर्शनाला येणार असल्याने सुरक्षेचे प्रोटोकॉल जास्त चोख असणार आहेत. (फोटो सौजन्य : दीपक जोशी/एक्स्प्रेस फोटो)

  • 12/13

    या दृष्टीकोनातून पोलीस प्रशासनाकडून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शिवाजी पार्कवर बंदोबस्ताला १० हजार पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. (फोटो सौजन्य : दीपक जोशी/एक्स्प्रेस फोटो)

  • 13/13

    संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (फोटो सौजन्य : दीपक जोशी/एक्स्प्रेस फोटो)

TOPICS
मुंबईMumbai

Web Title: Photos of preparation of last rituals of lata mangeshkar on shivaji park mumbai pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.