-
पुण्यातील कसबा गणपती ते लाल महालपर्यंत गुरुवारी विजयी मिरवणूक काढण्यात आली.
-
१० फेब्रुवारी याच दिवशी २५१ वर्षांपूर्वी मराठा साम्राज्याने राजधानी दिल्ली काबीज केली होती.
-
याच ऐतिहासिक घटनेच्या २५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी पुण्यामध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली होती.
-
पारंपारिक वेष करून या मिरवणुकीत नागरिकांनी सहभाग नोंदवला.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत माधवराव पेशव्यांची वेशभूषा करून छोटी मुलं देखील या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती.
-
(सर्व फोटो : अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
Photos : मराठ्यांचा झेंडा दिल्लीवर फडकल्याच्या घटनेला २५१ वर्ष पूर्ण, पुण्यात विजयी मिरवणूक
२५१ वर्षांपूर्वी १० फेब्रुवारी या दिवशी मराठा साम्राज्याने राजधानी दिल्ली काबीज केली होती.
Web Title: Victory procession in pune to mark the 251st anniversary of delhi victory day where maratha empire was established in the capital see photos kak