• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. kgf 2 rocking star yash fan made a portrait by using 20 thousands 700 books photos kak

Photos : ‘KGF’ फेम यशचा मराठमोळा जबरा फॅन…; २० हजार ७०० वह्यांपासून बनवलेली कलाकृती पाहून व्हाल थक्क

‘केजीएफ २’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच रॉकिंग स्टार यशच्या चाहत्यांनी मोझ्याक पोर्ट्रेटद्वारे त्याच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

Updated: April 13, 2022 12:07 IST
Follow Us
  • 'केजीएफ २' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. १४ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
    1/12

    ‘केजीएफ २’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. १४ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 2/12

    या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता यशचे लाखो चाहते आहेत.

  • 3/12

    ‘केजीएफ २’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच रॉकिंग स्टार यशच्या चाहत्यांनी मोझ्याक पोर्ट्रेटद्वारे त्याच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

  • 4/12

    १३० फूट लांब व १९० फूट रुंद असलेलं यशचं हे पोर्टेट तब्बल २० हजार ७०० वह्यांचा वापर करून साकारण्यात आलं आहे.

  • 5/12

    लाल, पिवळा, निळा, हिरवा, काळा, पांढरा अशा सहा रंगछटा असलेल्या वह्या या पोर्टेटसाठी वापरण्यात आल्या आहेत.

  • 6/12

    रॉकिंग स्टार यशचं पोर्टेट.

  • 7/12

    कर्नाटकातील मालुर येथील व्हाईट गार्डन मैदानात २५ हजार ६५० वर्ग फूट परिसरात हे पोर्टेट पसरले आहे.

  • 8/12

    मोझ्याक कलेत १४ विश्वविक्रम करणारे भारतातील मोझ्याक कलाकार चेतन राऊत यांच्या नेतृत्वाने आणि मालुर यश फॅन्स यांच्या मदतीने हा विश्वविक्रम रचण्यात आला आहे.

  • 9/12

    चेतन राऊत आणि मालुर यश फॅन्सने अवघ्या दोन दिवसांत ही कलाकृती पूर्ण केली.

  • 10/12

    विशेष म्हणजे पोर्ट्रेट बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या वह्यांचे वाटप प्रदर्शन पूर्ण झाल्यानंतर शासकिय शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.

  • 11/12

    यातून शिक्षणाचा प्रसार करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचं चेतन राऊत याने सांगितलं.

  • 12/12

    (सर्व फोटो : चेतन राऊत, मोझ्याक कलाकार)

TOPICS
केजीएफ २KGF 2बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kgf 2 rocking star yash fan made a portrait by using 20 thousands 700 books photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.