Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. these are top safest car in india rmt

Photo: नवीन कार घेताय का? देशातील पाच सुरक्षित कारबद्दल जाणून घ्या

भारतीय कार खरेदीदारांचा आता सुरक्षित कार घेण्याकडे कल वाढला आहे.

Updated: April 18, 2022 16:54 IST
Follow Us
  • भारतीय कार खरेदीदारांचा आता सुरक्षित कार घेण्याकडे कल वाढला आहे. ग्लोबल NCAP कडून क्रॅश चाचणी रेटिंग मिळालेल्या गाड्या खरेदीसाठी पसंती दिली जात आहे.
    1/6

    भारतीय कार खरेदीदारांचा आता सुरक्षित कार घेण्याकडे कल वाढला आहे. ग्लोबल NCAP कडून क्रॅश चाचणी रेटिंग मिळालेल्या गाड्या खरेदीसाठी पसंती दिली जात आहे.

  • 2/6

    महिंद्राच्या XUV700 कारने भारतातील टॉप ५ सुरक्षित कारच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. महिंद्रा XUV700 ला प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी ५-स्टार रेटिंग आहे. तसेच, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ४-स्टार रेटिंग प्राप्त झाली आहे.

  • 3/6

    टाटा पंच या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. यात प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलांच्या सुरक्षा रेटिंगसाठी अनुक्रमे ५-स्टार आणि ४-स्टार रेटिंग मिळाले आहेत.

  • 4/6

    महिंद्रा XUV300 ने सुरक्षेच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. ग्लोबल NCAP च्या टेस्टबेडवर प्रौढांच्या सुरक्षेसाठी एकूण १७ पैकी १६.४२ गुण आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी ४९ पैकी ३७.४४ गुण मिळवले आहेत.

  • 5/6

    Tata Altroz ​​ही देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक आहे. यात प्रौढांच्या संरक्षणासाठी ५ स्टार आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी ३ स्टार ग्लोबल NCAP रेटिंग आहे.

  • 6/6

    भारतातील टॉप 5 सर्वात सुरक्षित कारच्या यादीतील शेवटचा स्पर्धक Tata Nexon आहे, ज्याची प्रौढांसाठी ५-स्टार क्रॅश चाचणी रेटिंग आणि लहान मुलांसाठी ३-स्टार रेटिंग आहे.

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto News

Web Title: These are top safest car in india rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.