• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. raj thackeray aurangabad sabha today preparation for mns chief rally on ground photos kak

Photos : ‘राज गर्जने’ची तयारी पाहिलीत का?; भव्य सभामंडप, व्यासपीठ अन्…; पाहा सभास्थळाचे खास फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या सभेकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

May 1, 2022 11:57 IST
Follow Us
  • raj thackeray aurangabad (1)
    1/9

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर होत असलेल्या राज ठाकरेंच्या या सभेकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

  • 2/9

    राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमसाठी दोन दिवस शिल्लक असताना होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

  • 3/9

    औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे हे काल(३० एप्रिल) सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी पुण्यातील जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी चारही वेदांमधील मंत्रोच्चारांचे पठण करत राज ठाकरे यांना आशीर्वाद दिला.

  • 4/9

    राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या सभेसाठी औरंगाबाद येथील मैदानात भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे.

  • 5/9

    या सभामंडपात नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 6/9

    राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा पार पडणार आहे.

  • 7/9

    सभामंडपातील या व्यासपीठावरून राज ठाकरेंची भाषणाची तोफ धडाडणार आहे.

  • 8/9

    औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलतील आणि त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याबाबत देखील चर्चा सुरू आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो : अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
औरंगाबाद (Aurangabad)Aurangabadमहाराष्ट्रMaharashtraराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Raj thackeray aurangabad sabha today preparation for mns chief rally on ground photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.