Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. south kashmir himalayas amarnath yatra 2022 pratham puja held at holy cave shrine occasion of jyestha purnima photos sdn

Photos: ‘सगळं सुखरुप पार पडू दे’ म्हणत संपन्न झाली अमरनाथ यात्रेची ‘प्रथम पूजा’; ३० तारखेपासून सुरु होणार प्रवास

जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

June 15, 2022 16:03 IST
Follow Us
  • Amarnath Yatra 2022 Pratham Puja
    1/12

    जम्मू-काश्मीरच्या प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला गुरुवारी ३० जूनपासून सुरूवात होणार आहे. (PTI Photo)

  • 2/12

    मंगळवारी दि. १४ जून ज्येष्ठ पौर्णिमा रोजी अमरनाथ यात्रेची प्रथम पूजा पार पडली. (PTI Photo)

  • 3/12

    हिमालयातील उंच भगवान शिवाच्या गुहेपर्यंतची वार्षिक अमरनाथ यात्रा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. (PTI Photo)

  • 4/12

    जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (PTI Photo)

  • 5/12

    या वर्षी अमरनाथ यात्रा ४३ दिवस चालणार आहे. (PTI Photo)

  • 6/12

    या वेळी रामबन आणि चंदनवाडीत शिबिरे मोठी असतील. (PTI Photo)

  • 7/12

    या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. (Jaipal Singh/ Express Archive)

  • 8/12

    अमरनाथ यात्रेदरम्यान सर्व भाविकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. (PTI Photo)

  • 9/12

    दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती. (फोटो सौजन्य : Amarnath Yatra 2022 / ट्विटर)

  • 10/12

    पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला त्यांच्या अमरत्वाचे रहस्य (अमर कथा) सांगायचे ठरवले तेव्हा त्यांनी दक्षिण काश्मीरमधील हिमालयातील खोल अमरनाथ गुहा निवडली. (फोटो सौजन्य : Amarnath Yatra 2022 / ट्विटर)

  • 11/12

    गुहा समुद्रसपाटीपासून ३ हजार ८८८ मीटर उंचीवर आहे आणि तिथे फक्त पायी किंवा पोनीने पोहोचता येते. (PTI Photo)

  • 12/12

    यात्रेकरू पहलगामपासून ४६ किमी किंवा बालटालपासून १६ किमी उंच, वळणदार डोंगराच्या पायवाटेने प्रवास करतात. (PTI Photo)

TOPICS
जम्मू-काश्मीरJammu KashmirमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: South kashmir himalayas amarnath yatra 2022 pratham puja held at holy cave shrine occasion of jyestha purnima photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.