-   करोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर राज्यात सगळीकडेच गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. 
-  जल्लोषात आणि धुमधडाक्यात भक्तांनी गणरायाचे आगमन केले. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पााला निरोप देण्याची वेळ आली आहे. (फोटो : अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस) 
-  आपल्या लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस) 
-  मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. 
-  ढोल-ताशाच्या गजरात धुमधडाक्यात बाप्पााला निरोप दिला जात आहे. (फोटो : अमेय येळमकर, प्रतिनिधी) 
-  मुंबईतील लालबाग-परळमध्ये गणरायाला निरोप देऊन त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस) 
-  लालबागनगरी मोरयाच्या जयघोष दुमदुमत आहे. 
-  गणेशगल्ली सार्वजनिक मंडळातील मुंबईचा राजा सकाळीच विसर्जनासाठी निघाला आहे. (फोटो : अमेय येळमकर, प्रतिनिधी) 
-  भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवूकीलाही सुरुवात झाली आहे. 
-  लालबागचा राजाचा विजय असो. 
-  दोन वर्षांनंतर गणरायाच्या विसर्जनासाठी वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुकीत भक्तगण ढोल-ताशावर ठेका धरताना दिसत आहेत. (फोटो : अमेय येळमकर, प्रतिनिधी) 
-  बाप्पााला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी केलेली गर्दी. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस) 
-  बाप्पा चालले गावाला…(फोटो : अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस) 
-  मिरवणूकीदरम्यान ठिकठिकाणी गणरायावर पुष्पवृष्टी केली जात आहे. (फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस) 
-  तेजुकायाचा राजा विसर्जन मिरवणूक. (फोटो : अमेय येळमकर, प्रतिनिधी) 
-  मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी गणरायावर पुष्पवृष्टी केली जात आहे. (फोटो : अमेय येळमकर, प्रतिनिधी) 
-  (फोटो : अमेय येळमकर, प्रतिनिधी) 
Photos : ‘बाप्पा चालले गावाला…’, गुलालाची उधळण अन् ढोल-ताशाचा गजर, मोरयाच्या जयघोषात लालबागनगरी दुमदुमली
Mumbai Ganpati Visarjan 2022 : मुंबईतील लालबाग-परळमध्ये गणरायाला निरोप देऊन त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.
Web Title: Ganapati visarjan 2022 lalbaughacha raja ganeshgalli mumbaicha raja visarjan miravnuk photos kak