Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ganeshotsav 2022 shrimant dagdusheth halwai ganpati visarjan miravnuk pune photos kak

Photos : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे थाटामाटात विसर्जन; अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही जल्लोष कायम

Ganpati Visarjan 2022 : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी लाखोंनी जनसागर जमला होता.

September 10, 2022 13:36 IST
Follow Us
  • shrimant dagadusheth halawai ganpati visarjan mirvanuk 2022 photos
    1/12

    करोना महामारीनंतर यावर्षी कोणत्याही निर्बंधांविना धुमधडाक्यात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला.

  • 2/12

    दहा दिवस भक्तीभावे पूजा करून लाडक्या गणारायाला भक्तांनी वाजत-गाजत निरोप दिला.

  • 3/12

    पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे ढोल-ताशाच्या गजरात कृत्रिम तलावात शुक्रवारी(९ सप्टेंबर) विसर्जन करण्यात आले.

  • 4/12

    लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी सहाच्या आसपास सुरुवात झाली.

  • 5/12

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीसाठी खास रथ तयार करण्यात आला होता.

  • 6/12

    अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

  • 7/12

    विशेष म्हणजे आजही पुण्यातील चौकाचौकात गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी जमलेली पाहायला मिळाली.

  • 8/12

    दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी लाखोंनी जनसागर जमला होता.

  • 9/12

    पुण्यातील अखिल मंडई मंडळातील गणेश मूर्तीचेदेखील आज विसर्जन करण्यात येणार आहे.

  • 10/12

    अखिल मंडई मंडळ गणपतीच्या मिरवणुकीतही भाविकांकडून मोरयाचा जयघोष केला जात होता.

  • 11/12

    (सर्व फोटो : अरुल होरायझोन, इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    (हेही पाहा : विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अमित ठाकरे दादर चौपाटीवर; वाळूत रुतलेल्या गणेश मूर्तींचे अवशेष उचलून स्वच्छ केला समुद्रकिनारा )

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Ganeshotsav 2022 shrimant dagdusheth halwai ganpati visarjan miravnuk pune photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.