Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. large number of devotees arrived at vaishno devi temple on first day of navratri pns

Photos : नवरात्रोत्सवासाठी वैष्णोदेवी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट; दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

Updated: September 28, 2022 13:00 IST
Follow Us
  • Large number of Devotees arrived at Vaishno Devi Temple on first day of Navratri
    1/9

    नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. या नऊ दिवसात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. (फोटो : Pexels)

  • 2/9

    नवरात्रीमध्ये अनेकजण जम्मू काश्मीर येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जातात. यावर्षीदेखील अनेक भक्तगण देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

  • 3/9

    वैष्णोदेवीच्या मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

  • 4/9

    मंदिराला करण्यात आलेली रोषनाई अलौकिक अनुभूती देणारी आहे.

  • 5/9

    नवरात्रीदरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी मंदिर परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत.

  • 6/9

    सणाच्या दिवसात मंदिर परिसरात जास्त गर्दी होण्याची शक्यता असते. यासाठी भाविकांच्या सुरक्षेबाबत तेथील पोलीस यंत्रणेने सर्व पुर्वतयारी केलेली दिसत आहे.

  • 7/9

    भाविकांच्या सुरक्षेसाठी वर्दीमध्ये नसलेले अधिकारी ठिकठिकाणी पाळत ठेवत आहेत.

  • 8/9

    (उर्वरित फोटो सौजन्य : ANI)

  • 9/9

    (हेही पाहा : Photos : नवरात्रीच्या उपवासादरम्यान वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘हा’ डाएट प्लॅन )

TOPICS
नवरात्री २०२४Navratri 2023

Web Title: Large number of devotees arrived at vaishno devi temple on first day of navratri pns

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.