• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. kartiki ekadashi warkari nirdhar foundation sangli clean at pandharpur and chandrbhaga river tmb

कार्तिकीवारीनंतर चंद्रभागा नदीकाठी स्वच्छतेसाठी सरसावले १०० स्वच्छता दूत

निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी सांगलीची स्वच्छता वारी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारी ही अनोखी मोहीम हाती घेतली. या मोहीमेत तब्बल शंभरहून अधिक स्वच्छता दूत सहभागी झाले होते.

Updated: November 8, 2022 18:39 IST
Follow Us
  • कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
    1/7

    कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

  • 2/7

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.

  • 3/7

    विठ्ठल भेटीनंतर वारकरी आपापल्या गावी परतले. मात्र त्यानंतर पंढरपुरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती.

  • 4/7

    पंढरपुरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या १०० स्वच्छता दूतांनी चंद्रभागा नदीच्या काठी स्वछता मोहीम राबविली.

  • 5/7

    सांगली येथून दोन एसटी बसमधून १०० स्वच्छता दूत पंढरपूरकडे स्वच्छतेसाठी रवाना झाले होते.

  • 6/7

    निर्धार फाउंडेशनचे हेच १०० स्वच्छता दूत आहेत, ज्यांनी पंढपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबविली.

  • 7/7

    सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत चंद्रभागा नदीकाठी असलेल्या घाटावरून ३ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

  • 8/7

    चंद्रभागा नदीच्या घाटावर निर्माल्य, माती, चिखल, जुने कपडे, फोटो इत्यादी वस्तू पसरलेल्या होत्या. त्या घाटाचा परिसर स्वच्छता दूतांनी स्वच्छ केला.

  • 9/7

    पांडुरंगाच्या चरणी एक वेगळ्या पद्धतीने भक्ती अर्पण करावी व प्रशासनाला सहकार्य करावे या दोन्ही हेतूने निर्धार फाउंडेशनने सांगलीची स्वच्छता वारी पांडुरंगाच्या दारी ही अनोखी मोहीम हाती घेतली होती.

TOPICS
पंढरपूरPandharpurसांगलीSangli

Web Title: Kartiki ekadashi warkari nirdhar foundation sangli clean at pandharpur and chandrbhaga river tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.