• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. former us president donald trump will contest united states presidential election 2024 hd import rvs

PHOTOS: डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा लढणार अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक; म्हणाले, “अमेरिकेला पुन्हा एकदा…”

फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोनदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे

November 16, 2022 17:03 IST
Follow Us
  • रिपब्लकिन पक्षाचे नेते आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.
    1/9

    रिपब्लकिन पक्षाचे नेते आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.

  • 2/9

    आगामी २०२४ मध्ये ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच ट्रम्प तयारीला लागले आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारीची सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.

  • 3/9

    अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • 4/9

    फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोनदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे.

  • 5/9

    डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करताच जल्लोष करताना ट्रम्प समर्थक…

  • 6/9

    २०१६ साली झालेली अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली होती. त्यानंतर २०२० साली पार पडलेल्या निवडणुकीत जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला.

  • 7/9

    दरम्यान, अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लकिन पक्षाने निराशाजनक कामगिरी केली आहे.

  • 8/9

    पत्नी मेलानिया यांच्यासोबत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

  • 9/9

    डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र इरिक आणि त्यांच्या पत्नी लारा ट्रम्प. (सर्व फोटो-एपी)

TOPICS
अमेरिकाAmericaडोनाल्ड ट्रम्पDonald Trumpयुनायटेड स्टेट्स

Web Title: Former us president donald trump will contest united states presidential election 2024 hd import rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.