• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. eight year old girl from thane successfully completed the trek to everest base camp at a height of 5364 meters tmb

ठाण्यातील आठ वर्षांच्या चिमुरडीने यशस्वीरीत्या पार केला ५३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक

गृहिता ही राज्यातील पहिली सर्वात लहानगी मुलगी आहे, जिने हे बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केले आहे. तर देशात ती दुसरी आहे.

Updated: November 17, 2022 16:37 IST
Follow Us
  •  जगातील सर्वांत उंच आणि कठीणातील कठीण असलेला माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) ठाण्यातील आठ वर्षीय गृहिता विचारे या छोट्या हिरकणीने यशस्वीरित्या सर केला आहे.
    1/9

     जगातील सर्वांत उंच आणि कठीणातील कठीण असलेला माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) ठाण्यातील आठ वर्षीय गृहिता विचारे या छोट्या हिरकणीने यशस्वीरित्या सर केला आहे.

  • 2/9

    गृहिताच्या वडिलांना यांना गिर्यारोहणाची आवड असल्याने ते मोठ्या गिर्यारोहण गटाबरोबर विविध किल्ले, शिखरावर जातात.

  • 3/9

    इतक्या लहान वयातील तिच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.

  • 4/9

    काही महिन्यांपूर्वीच गृहिताने नऊवारी साडी नेसून नवरा-नवरी हे कठीण सुळके सर केले होते. याबद्दल तिला इंडिया बूक ॲाफ रेकाॅर्डने सन्मानित करण्यात आले होते.

  • 5/9

    गृहिता ही राज्यातील पहिली सर्वात लहानगी आहे, जिने हे बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केले आहे. तर देशात ती दुसरी आहे.

  • 6/9

    हरिता विचारे तिची मोठी बहीण ही सुद्धा गिर्यारोहणाचा एक भाग होती .

  • 7/9

    हा ट्रेक करण्यापूर्वी महिनाभर गृहीताकडून जिने चढणे-उतरणे , शनिवार-रविवारी डोंगर चढणे-उतरणे करणे असे व्यायाम करून घेण्यात आले.

  • 8/9

    तापमान , थंडगार वारा , उंच चढण अशी अनेक आव्हाने गृहितासमोर होती. मात्र तिने ती सहजपणे पार केली.

  • 9/9

    काहीही झाले तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच अशी जिद्द उराशी बाळगून गृहिताने ती उंची गाठण्याचे यश संपादन केले.

TOPICS
ठाणेThaneठाणे न्यूजThane News

Web Title: Eight year old girl from thane successfully completed the trek to everest base camp at a height of 5364 meters tmb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.