• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. shegaon saint gajanan maharaj palkhi prasthan to pandharpur ashadhi ekadashi 2023 photos scm 61 sdn

Photos: ‘श्रीं’च्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान; मंगल वाद्यांचा निनाद अन ‘गण गण गणात बोते’चा घोष

आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात २६ मे रोजी रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला.

Updated: May 26, 2023 15:11 IST
Follow Us
  • Shegaon Gajanan Maharaj Palkhi Photos
    1/9

    मंगल वाद्यांचा निनाद, सेवाधारीसह वारकऱ्यांनी टाळ वर दिलेली संगत, हजारो भाविकांच्या मुखातून होणारा संत-विठुमाऊली अन गजानन महाराजांचा जयघोष अश्या राजवैभवी थाटात अन पारंपरिक दिमाखात शेगावच्या पालखीने आषाढी वारी साठी पंढरपूरकडे कूच केली.

  • 2/9

    यंदा ५४ व्या वर्षात पदार्पण करणारी शेगावच्या राणाची ही पालखी तब्बल एक महिन्याच्या पायदळ प्रवासानंतर २७ जूनला पंढरपूर ला पोहोचणारआहे.

  • 3/9

    आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात २६ मे रोजी रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला.

  • 4/9

    संत गजानन महाराज मंदिरात विधिवत पूजन करून ‘श्री’च्या रजत मुखवटा सुशोभीत पालखीत विराजमान करण्यात आला.

  • 5/9

    टाळ मृदुंग, तुतारी, ढोल नगारे,बँड च्या निनादात व जयघोषात आणि भगव्या पताकाधारी वारकाऱ्यांसह पालखी निर्धारित मार्गाने रवाना झाली.

  • 6/9

    पालखी २७ जूनला श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये डेरेदाखल होणार आहे.

  • 7/9

    तेथील गजानन महाराज संस्थान शाखेत २ जुलै पर्यंत पालखी मुक्कामी राहणार आहे.

  • 8/9

    ३ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघणारी पालखी २३ जुलै रोजी खामगाव( जिल्हा बुलढाणा) मुक्कामी राहील.

  • 9/9

    २४ जुलैला ती स्वगृही शेगावात परतणार आहे.

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५पालखीPalkhiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shegaon saint gajanan maharaj palkhi prasthan to pandharpur ashadhi ekadashi 2023 photos scm 61 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.