• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. 75th republic day guest french president emmanuel macron explore jaipur with pm modi visits hawa mahal drinks kulhad tea photos fehd import hrc

Photos: हवा महलसमोर सेल्फी, रस्त्यावरील कुल्हड चहा अन्…, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींसह जयपूरवारी

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे खास पाहुणे इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या जयपूर भेटीचे फोटो

Updated: January 26, 2024 10:28 IST
Follow Us
  • आज भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत.
    1/12

    आज भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत.

  • 2/12

    गुरुवारी २५ जानेवारी रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जयपूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी या पिंक सिटीतील आमेर किल्ला, जंतरमंतर आणि हवा महलला भेट दिली.

  • 3/12

    यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते. दोन्ही नेत्यांनी एकत्र शोभा यात्रेत भाग घेतला. त्यांच्या जयपूर भेटीतील खास क्षणांवर एक नजर टाकुयात (फोटो: PTI)

  • 4/12

    मॅक्रॉन यांनी जयपूरमधील आमेर किल्ल्याला भेट दिली. (फोटो: पीटीआय)

  • 5/12

    जंतरमंतरवर पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन. (फोटो: पीटीआय)

  • 6/12

    फ्रान्सचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही सहावी वेळ आहे. (फोटो: पीटीआय)

  • 7/12

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, पण ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भारताने मॅक्रॉन यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण दिले. (फोटो: पीटीआय)

  • 8/12

    दोन्ही नेत्यांनी मिळून जयपूरमधील स्थानिक बाजारपेठेला भेट दिली. (फोटो: पीटीआय)

  • 9/12

    दोन्ही नेत्यांनी कुल्हड चहाचा आस्वाद घेतला. (फोटो: पीटीआय)

  • 10/12

    पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती मॅक्रॉन यांना भेट दिली. (फोटो: पीटीआय)

  • 11/12

    प्रसिद्ध हवा महलच्या समोर उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सेल्फी घेताना मॅक्रॉन. (फोटो: पीटीआय)

  • 12/12

    मॅक्रॉन यांचा दौरा भारत-फ्रान्स संबंधांसाठी महत्त्वपूर्ण आहे. (फोटो: पीटीआय)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025फोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: 75th republic day guest french president emmanuel macron explore jaipur with pm modi visits hawa mahal drinks kulhad tea photos fehd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.