• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. snow paradise inside indias picturesque snowcapped mountains hill stations and more see stunning photos fehd import dha

Photo : भारतातील हिम स्वर्ग! पाहा बर्फाच्छादित नद्या, पर्वत अन् हिल स्टेशन्सचे नयनरम्य फोटो

पाहा बर्फाच्छादित पर्वतांच्या निर्मळ सौंदर्यापासून ते हिवाळ्यातील नंदनवनाचे अनावरण करणाऱ्या नद्यांचे नयनरम्य फोटो.

February 6, 2024 19:34 IST
Follow Us
  • भारतात नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीनंतर, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडमधील बर्फाच्छादित पर्वतांच्या निर्मळ सौंदर्यापासून ते नद्यांपर्यंत तयार झालेल्या नयनरम्य दृश्यांचे काही फोटो पाहा.
    1/11

    भारतात नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीनंतर, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडमधील बर्फाच्छादित पर्वतांच्या निर्मळ सौंदर्यापासून ते नद्यांपर्यंत तयार झालेल्या नयनरम्य दृश्यांचे काही फोटो पाहा.

  • 2/11

    जम्मूमधील पटनीटॉप हिल स्टेशनवर जोरदार बर्फवृष्टीनंतर बर्फाच्छादित रस्त्यावरील दृश्य
    (पीटीआय फोटो)

  • 3/11

    उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील औली येथे बर्फवृष्टीनंतर पर्यटक बर्फावर स्की करताना दिसत आहेत
    (पीटीआय फोटो)

  • 4/11

    जम्मू आणि काश्मीर: श्रीनगरमधील बर्फाने झाकली झेलम नदी.
    (पीटीआय फोटो)

  • 5/11

    हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पर्यटकांनी बर्फवृष्टीचा लुटला आनंद.
    (पीटीआय फोटो)

  • 6/11

    मनाली, हिमाचल प्रदेश येथे पार्किंगच्या ठिकाणी बर्फाच्छादित वाहने
    (पीटीआय फोटो)

  • 7/11

    मनाली, हिमाचल प्रदेशमधील ताज्या हिमवर्षावानंतर बर्फाच्छादित अटल बोगदा, रोहतांग दक्षिण पोर्टल
    (पीटीआय फोटो)

  • 8/11

    श्रीनगरमधील बर्फवृष्टीनंतर झेलम नदी आणि त्यामागे दिसणाऱ्या बर्फाच्छादित झाबरवान पर्वतरंगांचे नयनरम्य दृश्य पाहा.
    (पीटीआय फोटो)

  • 9/11

    श्रीनगरमध्ये ताज्या हिमवर्षावानंतर डल सरोवराच्या बाजूने पादचारी चालत आहे
    (पीटीआय फोटो)

  • 10/11

    रियासी जिल्ह्यातील कटरा येथे ताज्या हिमवृष्टीनंतर माता वैष्णो देवी भवनही शुभ्र बर्फाने झाकले गेले आहे
    (पीटीआय फोटो)

  • 11/11

    बर्फाने झाकलेला केदारनाथ मंदिराचा सुंदर परिसर
    (पीटीआय फोटो)

TOPICS
उत्तराखंडUttarakhandजम्मू आणि काश्मीरJammu And KashmirफोटोPhotoहिमाचल प्रदेशHimachal Pradesh

Web Title: Snow paradise inside indias picturesque snowcapped mountains hill stations and more see stunning photos fehd import dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.