• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. home food medicine and family visit what all is allowed for cm arvind kejriwal in jail sgk

घरचं अन्न, औषध आणि कौटुंबिक भेट; तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्या ‘या’ परवानग्या

Delhi Chief Minister Arvind Kejriwal Arrested : अरविंद केजरीवाल यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली असून २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत ते राहणार आहेत. या कोठडीत त्यांना काही परवानग्या देण्यात आल्या आहेत.

March 23, 2024 01:33 IST
Follow Us
  • दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली. त्यांना आता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    1/9

    दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली. त्यांना आता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 2/9

    गुरुवारी अटक केल्यानंतर शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. ईडीने त्यांच्या १० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने ६ दिवसांची म्हणजेच २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

  • 3/9

    त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि विशेष आहार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • 4/9

    केजरीवाल यांच्या वतीने हायपरग्लायसेमिया आणि विशिष्ट औषधोपचार आणि आहाराच्या गरजा आवश्यक असलेल्या इतर आजारांसह त्यांच्या वैद्यकीय परिस्थितींचा उल्लेख करून अर्ज दाखल करण्यात आला.

  • 5/9

    दिल्ली राऊस एव्हन्यु कोर्टाने त्यांची याचिका स्वीकारली असून त्यांना त्यांची निर्धारित औषधे आणि उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • 6/9

    तसंच, त्यांना डॉक्टरांनी शिफारस केलेला आहार घेण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. ईडी संबंधित आहाराची व्यवस्था करू शकत नसेल तर घरी शिजवलेल्या अन्नही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल.

  • 7/9

    न्यायालयाने केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल आणि बिभव कुमार यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या वेळेत दररोज अर्धा तास भेटण्याची परवानगीही दिली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

  • 8/9

    दरम्यान, या अटकेविरोधात आप पक्ष सर्वोच्च न्यायलायतही गेला होता.

  • 9/9

    परंतु,काही वेळाने त्यांनीच सर्वोच्च न्यायलायतील याचिका मागे घेतली. त्यामुळे ईडीच्या चौकशीतून आता काय समोर येतंय हे पाहावं लागणार आहे. (सर्व फोटो – संग्रहित)

TOPICS
अरविंद केजरीवालArvind Kejriwalमराठी बातम्याMarathi News

Web Title: Home food medicine and family visit what all is allowed for cm arvind kejriwal in jail sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.