Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. the chapattis rolled the food grew prime minister narendra modi has rendered seva photos viral on social media sgk

पोळ्या लाटल्या, जेवण वाढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावली ‘सेवा’! सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटणातील गुरुद्वार येथे भेट दिली.

May 13, 2024 12:28 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बिहारची राजधानी पाटणा येथील प्रसिद्ध हरिमंदिर साहिब गुरुद्वारात गेले होते. (फोटो - डीडी न्यूज)
    1/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बिहारची राजधानी पाटणा येथील प्रसिद्ध हरिमंदिर साहिब गुरुद्वारात गेले होते. (फोटो – डीडी न्यूज)

  • 2/9

    गुरुद्वारात पोहोचून त्यांनी सेवाकार्य केले. (फोटो – डीडी न्यूज)

  • 3/9

    पाटणा साहिब गुरुद्वारात गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनेक छायाचित्र सोशल मीडियावरून समोर आली आहेत. (फोटो – डीडी न्यूज)

  • 4/9

    या छायाचित्रांनुसार, ते वेगवेगळी सेवा देताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कढईत प्रसादही ढवळला. (फोटो – डीडी न्यूज)

  • 5/9

    तसंच त्यांनी भाविकांना जेवण वाढण्याचंही काम केलं. ((फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 6/9

    त्यांच हे फोटो सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहेत. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 7/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्यात जातात तेथील वेष परिधान करतात. त्याचप्रमाणे मंदिरातही तिथली संस्कृती आत्मसात करतात. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 8/9

    आज त्यांनी चपात्याही लाटल्या. (फोटो – नरेंद्र मोदी / X)

  • 9/9

    तसंच, तेथील उपस्थित लहान मुलांबरोबरही त्यांनी थोडा वेळ घालवला.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi News

Web Title: The chapattis rolled the food grew prime minister narendra modi has rendered seva photos viral on social media sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.