• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. people holding umbrella enjoying amid rains at marin drive mumbai on saturday spl

PHOTOS : पावसात भिजण्याची मजा घ्यायला मुंबईकर पोहोचले मरीन ड्राईव्हवर! पाहा फोटो

मरीन ड्राईव्ह येथे बऱ्याच दिवसाच्या उकाड्याने त्रस्त असलेले मुंबईकर थंड झालेल्या वातावरणाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

Updated: June 22, 2024 16:55 IST
Follow Us
  • People holding umbrella enjoying amid rains, in Marin Drive, Mumbai
    1/10

    राज्यामध्ये मोसमी पावसाला जबरदस्त सुरुवात झाली आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 2/10

    महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये पाऊस कोसळतो आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 3/10

    गेल्या दोन दिवसांपासून अखेर मुंबईतही जोरदार पाऊस सुरु झाला आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 4/10

    मुंबईतील काही भागात पाणीही साठलं आहे. मुंबईत रोज पहाटेपासून पावसाची संततधार सुरु होते. तर दिवसभर ये-जा सुरूच असते. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 5/10

    दरम्यान, मुंबईकर पावसाची मजा घेण्यासाठी मरीन ड्राईव्हवर पोहचत असतात. यंदाही लोक तिथे पोहचले आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 6/10

    तसेच मरीन ड्राईव्हवरील समुद्रकिनारी लोक त्यांच्या मित्र, आप्तेष्ठ यांच्यासह त्यांचा वेळ घालवण्यासाठी येत असतात. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 7/10

    मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील ही आजची (२२ जून २०२४) छायाचित्रे आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 8/10

    यावेळी काहीवेळच्या विश्रांतीनंतर परत पाऊस सुरु झाल्याने बाहेर पडलेले लोक छत्री घेऊन उभे आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 9/10

    तर काही लोक पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar)

  • 10/10

    पावसाच्या लपंडावाचा खेळ सुरु असल्याने, तो आला की लोक छत्री उघडतात आणि गेला की लगेच बंद करतात. मरीन ड्राईव्ह येथे बऱ्याच दिवसाच्या उकाड्याने त्रस्त असलेले मुंबईकर थंड झालेल्या वातावरणाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. (Express Photo By Ganesh Shirsekar) हेही पहा- PHOTOS : दक्षिण चीनमध्ये पुराचे थैमान; भूस्खलनामुळे दळणवळण खंडित तर ४० जण दगावले!…

TOPICS
पाऊसRainमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbaiमुंबईतील पाऊसMumbai Rain

Web Title: People holding umbrella enjoying amid rains at marin drive mumbai on saturday spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.