-
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. (Photo Source: ANI)
-
रविवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला होता.
-
पहाटे भांडुप, विक्रोळी, विद्याविहार, शीव स्टेशन या ठिकाणी पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
धीम्या मार्गावरच्या ट्रेन जलद मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत.
-
हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.
-
पावसामुळे अनेक गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
-
काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
-
रस्ते मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
-
मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.
-
हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
-
मुसळधार पाऊस कायम राहिल्याने ठाणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
Photos: मुसळधार पावसामुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ विस्कळीत; ‘या’ रेल्वे स्थानकांत साचलं पाणी
पावसामुळे अनेक गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
Web Title: Mumbai heavy rain water logging streets railway track station flood traffic jam 8 july 2024 photos sdn