• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. antilia the residence of the ambani family decks up with decorative lighting before anant radhikas wedding spl

PHOTOS : अनंत राधिकाच्या लग्नाआधी, अंबानी कुटुंबाचे अँटिलिया निवासस्थान आकर्षक रोषणाईने सजले! पाहा फोटो

या रोषणाइने अंबानींची अँटिलिया ही इमारत रात्रीच्या अंधारात खूपच सुंदर दिसत आहे.

Updated: July 12, 2024 14:06 IST
Follow Us
  • anant ambani radhika merchant wedding all mumbais bkc 5 star hotels rooms sold out one night stay price rs 1 lakh
    1/11

    गेल्या अनेक दिवसांपासून उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा चर्चेत आहे.

  • 2/11

    राधिका मर्चंट यांच्याशी अनंत अंबानी यांचा विवाह होणार आहे.

  • 3/11

    अनंत आणि राधिका ही जोडी आज १२ जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहे.

  • 4/11

    त्यांच्या लग्नाची तयारी गेल्या अनेक दिवसांपसून सुरु आहे.

  • 5/11

    लग्नाआधीचे विधी ज्यामध्ये संगीत समारंभ, हळदी समारंभ असे विविध सोहळे अंबानी कुटुंबाने मोठ्या आनंदात साजरे केल्याचे पाहायला मिळाले. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 6/11

    याशिवाय अंबानी आणि मर्चंट परिवाराच्या या आनंदात देशातील सर्व बडे नेते, तसेच कलाक्षेत्रातील विविध मान्यवरही सहभागी झाले होते. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 7/11

    दरम्यान आता काल ११ जुलै रोजी मुकेश अंबानी यांचे मुंबईतील घर अँटिलिया सजावटीच्या रोषणाईने सजले आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 8/11

    आज होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल अँटिलिया या निवासस्थानी ही रोषणाई करण्यात आली. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 9/11

    या रोषणाइने अंबानींची अँटिलिया ही इमारत रात्रीच्या अंधारात खूपच सुंदर दिसत आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 10/11

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न आज १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 11/11

    (Express photo by Sankhadeep Banerjee) हेही पाहा- Anant-Radhika Wedding: पाहा अनंत-राधिकाच्या मेहेंदी सोहळ्यातील बॉलीवूड स्टार्सचे ग्लॅमरस अवतार, शनाया कपूरने मेहंदीही लावली!

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Antilia the residence of the ambani family decks up with decorative lighting before anant radhikas wedding spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.