Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. andheri subway is shut down due to water logging mumbai latest rain news updates spl

मुंबईत कोसळतोय जोरदार पाऊस; पाणी साचल्याने अंधेरीतील ‘सब वे’ बंद, पाहा फोटो!

मुंबईत जोरदार पाऊस बरसत असल्याने सखल भागात पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

Updated: July 13, 2024 21:35 IST
Follow Us
  • Andheri subway is shut down due to water logging
    1/9

    मुंबईत आज सकाळपासून सलग पाऊस कोसळत आहे.

  • 2/9

    त्यामुळे अनेक परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

  • 3/9

    दरम्यान दुपारी तीन नंतर पावसाचा जोर अधिकच वाढल्याने मुंबईतील अंधेरी परिसरातील सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

  • 4/9

    हवामान खात्याने आज मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.

  • 5/9

    दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    नवी मुंबई, ठाणे, कल्याण, आणि भिवंडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 7/9

    मुसळधार पावसाने लोकल ट्रेन्सवरही परिणाम झाला आहे. परिणामी लोकल धिम्यागतीने सुरू आहेत.

  • 8/9

    राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असून, मुंबईतही आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Photos: Express photo by Sankhadeep Banerjee. 13.07.2024.)

  • 9/9

    हेही वाचा – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट! प…

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai Newsमुंबईतील पाऊसMumbai Rain

Web Title: Andheri subway is shut down due to water logging mumbai latest rain news updates spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.