• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. 78 th independence day pm modi s look viral spl

Independence Day PM Modi Look : पांढरा कुर्ता, निळं जॅकेट आणि खास फेटा, पाहा पंतप्रधान मोदींचा लाल किल्ल्यावरील लूक

Independence Day PM Modi Look : पंतप्रधान मोदी यांनी यंदा ११ व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले.

Updated: August 15, 2024 13:24 IST
Follow Us
  • Independence Day PM Modi Look
    1/9

    आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आहे. (ANI Photo)

  • 2/9

    देशामध्ये सगळीकडे उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. (PTI Photo)

  • 3/9

    दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  (PTI Photo)

  • 4/9

    कडक बंदोबस्तात लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन झाले. भारतीय जवानांकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (ANI Photo)

  • 5/9

    दरम्यान दरवर्षी पंतप्रधान मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनी परिधान केलेल्या लुकची चर्चा होत असते. (PTI Photo)

  • 6/9

    यंदा पंतप्रधान मोदींनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला, त्याबरोबर निळ्या रंगाचे जॅकेट आणि फेटा (पगडी) असलेला त्यांचा लूक पाहायला मिळाला. (REUTERS Photo)

  • 7/9

    यावेळी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर राजस्थानी लहरिया पगडी फेटा पाहायला मिळाला. (PTI Photo)

  • 8/9

    दरम्यान, लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पीएम मोदींनी अनेकवेळा राजस्थानी पगडी परिधान केली आहे. (PTI Photo)

  • 9/9

    पंतप्रधान मोदी यांनी यंदा ११ व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. (PTI Photo)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi Newsस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: 78 th independence day pm modi s look viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.