• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pune helicopter crash news three people were killed in a helicopter crash in pune bavdhan area gkt

Pune Helicopter Crash : बराच वेळ आकाशात घिरट्या घातल्या अन्…; हेलिकॉप्टर कोसळण्याआधी नेमकं काय घडलं? पाहा फोटो!

Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधान परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated: October 2, 2024 13:39 IST
Follow Us
  • पुण्यातील बावधनमध्ये आज (२ ऑक्टोबर) सकाळी ६.४५ च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे.
    1/10

    पुण्यातील बावधनमध्ये आज (२ ऑक्टोबर) सकाळी ६.४५ च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे.

  • 2/10

    हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी या घटनेनंतर दिली आहे.

  • 3/10

    हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

  • 4/10

    हेलिकॉप्टर क्रॅश होण्याच्या आधी बराच वेळ आकाशात घिरट्या घेत होतं. मात्र, त्यानंतर ते क्रॅश झालं आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

  • 5/10

    क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर हे पु्ण्यावरून मुंबईतील जुहूच्या दिशेने जाण्यासाठी ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं.

  • 6/10

    हेलिकॉप्टर केसळल्याच्या या घटनेची आता डीजीसीए चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

  • 7/10

    समोर आलेल्या वृत्तानुसार, दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी काही अडचणी आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे

  • 8/10

    हेलिकॉप्टर केसळल्याच्या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

  • 9/10

    हे हेलिकॉप्टर पुण्यातील बावधनमधील डोंगळाळ भागात सकाळी सकाळी ६.४५ च्या सुमारास कोसळले आहे.

  • 10/10

    पोलिसांच्या माहितीनुसार या अपघातामध्ये गिरीशकुमार पिल्लई, प्रितमचंद भरद्वाज व परमजीत या तिघांचा मृत्यू झाला आहे. (फोटो सोर्स-सर्व फोटो RNO)

TOPICS
पुणे न्यूजPune News

Web Title: Pune helicopter crash news three people were killed in a helicopter crash in pune bavdhan area gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.