-
काल (३ ऑक्टोबर) यंदाच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली.
-
मोठ्या उत्साहात काल देवीचे आगमन झाले.
-
तर गरबा खेळण्यासाठी भाविक उत्सुक होते.
-
पारंपरिक पोशाखात लोक दांडिया उत्सवात सामील झाले.
-
मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील ही छायाचित्रे आहेत.
-
आता हा देवीच्या जागराचा उत्सव पुढील ८ दिवस सुरू राहणार आहे.
-
दांडिया उत्सवातील आणखी एक खास फोटो.
-
(सर्व फोटो साभार- Express photo by Sankhadeep Banerjee. 03.10.2024)
Navratri 2024: देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; भाविकांनी घेतला गरबा-दांडिया खेळण्याचा आनंद
Navratri 2024 : या वर्षी शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात ३ ऑक्टोबरला झाली आहे.
Web Title: People dressed in traditional attire dance on the first day of navaratri 2024 spl