-
मी कोथरूडचा कोथरूड माझं, असा रथ असलेली चंद्रकांत पाटलांची रॅली आज पाहायला मिळाली.
-
दरम्यान आज ते विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-
तत्पूर्वी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून लढत आहेत.
-
यावेळी मोठ्या संख्येने महायुती आणि भाजपचे कार्यकर्ते जमले होते.
-
यावेळी केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
-
दरम्यान आज राज्यातील दिग्गज नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस देखील आज अर्ज दाखल करणार आहेत.
-
(सर्व फोटो – Express photograph and videos by Arul Horizon. 24/10/2024, Pune)
Photos : ‘मी कोथरूडचा, कोथरूड माझं!’, महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांची अर्ज दाखल करताना मोठी रॅली
Chandrakant patil, Kothrud Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस देखील आज अर्ज दाखल करणार आहेत.
Web Title: Chandrakant patil bjp candidate from kothrud constituency during the road show on his way to filing nominations for assembly elections spl