चंद्रकांत पाटील २०१९ पासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम केलंय. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेत निवडून येत आहेत.
शिक्षक सध्या बिघडण्याच्या मार्गावर आहेत. ते शाळांमध्ये तासिका किती घेतात, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किती तयारीने येतात, अद्ययावत तंत्रज्ञान किती मिळवतात असे…