• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pm modi celebrates diwali with indian army indo pak border in kutch district see photos spl

Photos : भारतीय सैन्याबरोबर पंतप्रधान मोदींची दिवाळी; जवानांना भरवले पेढे, साधला संवाद

PM Modi Diwali Celebration With Army : कच्छमध्ये जवानांना संबोधित करताना मोदींनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि देशाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Updated: November 1, 2024 01:56 IST
Follow Us
  • PM Modi Diwali Celebration With Army, pm modi diwali 2024, modi diwali celebration photos
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ सीमा सुरक्षा दल (BSF), लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

  • 2/12

    यावेळी त्यांनी जवानांना मिठाई भरवून त्यांच्याशी संवाद साधला.

  • 3/12

    पंतप्रधान मोदींनी सलग ११ वर्षांपासून या परंपरेचे पालन करत आले आहेत.

  • 4/12

    पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी प्रत्येक वर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

  • 5/12

    २०१४ मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी पहिल्यांदा सियाचीनमध्ये तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.

  • 6/12

    त्यानंतरच्या वर्षांत त्यांनी विविध ठिकाणी, जसे की जम्मू-काश्मीर, कारगिल, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश येथेही सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

  • 7/12

    या परंपरेचा उद्देश म्हणजे भारतीय जवानांच्या मनोबलाला उंचावणे आणि त्यांच्या बलिदानाचे कौतुक करणे असल्याचे मोदी नेहमी सांगतात.

  • 8/12

    कच्छमध्ये जवानांना संबोधित करताना मोदींनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि देशाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

  • 9/12

    त्यांनी म्हटले की, “जेव्हा जग तुमच्याकडे पाहते तेव्हा ते भारताचे सामर्थ्य पाहते.”

  • 10/12

    याशिवाय, त्यांनी भारतीय संरक्षण उद्योगाच्या वाढत्या क्षमतांचा उल्लेख केला, ज्यामुळे भारत आता अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार- नरेंद्र मोदी/एक्स)

  • 12/12

    हेही पाहा – Photos : पंतप्रधान मोदी पोहोचले हिरे व्यापारी सावजी ढोलकीयांच्या मुलाच्या भव्य लग्न सोहळ्यात, फोटो व्हायरल

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024नरेंद्र मोदीNarendra ModiबीएसएफBSFमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pm modi celebrates diwali with indian army indo pak border in kutch district see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.