Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mumbai boat accident out of control naval craft crashes into passenger ferry 13 died hrc

Photos: स्पीडबोटच्या धडकेनंतर बुडाली ‘नीलकमल’ बोट, समुद्रातील धक्कादायक फोटो आले समोर

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) प्राथमिक माहितीनुसार, फेरीबोट दुपारी 3.15 च्या सुमारास निघाली आणि कारंजातील उरणजवळ उलटली.

Updated: December 18, 2024 22:26 IST
Follow Us
  • Mumbai Boat Accident
    1/9

    मुंबईतील एलिफंटा बेटाकडे जाणारी प्रवासी बोट बुधवारी दुपारी (१८ डिसेंबरला) स्पीडबोटीला धडकल्याने उलटली. (एक्स्प्रेस फोटो)

  • 2/9

    या फोटोंमध्ये सहा ते सात प्रवाशांसह एक छोटी बोट पाण्यातून जात असल्याचं दिसत आहे. हाय-स्पीड बोट नंतर यू-टर्न घेते आणि या बोटला जोरदार धडक देते. (एक्स्प्रेस फोटो)

  • 3/9

    इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. (पीटीआय फोटो)

  • 4/9

    या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली.

  • 5/9

    रोज दुपारी ३ वाजता एलिफंटा गुहांसाठी निघणाऱ्या या फेरीत ८० प्रवासी होते. नीलकमल असे या बोटीचे नाव आहे.

  • 6/9

    नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल, यलो गेट पोलीस आणि स्थानिक मासेमारी नौका यांच्या मदतीने बचावकार्य सुरू असून, घटनास्थळी तीन पथके तैनात आहेत. (एक्स्प्रेस फोटो)

  • 7/9

    बचावलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांची पहिली तुकडी गेटवे ऑफ इंडिया येथे संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास पोहोचली. (एक्स्प्रेस फोटो)

  • 8/9

    या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. (एक्स्प्रेस फोटो)

  • 9/9

    या घटनेनंतर गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर लोक मोठ्या संख्येने जमले. (एक्स्प्रेस फोटो)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Mumbai boat accident out of control naval craft crashes into passenger ferry 13 died hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.