• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mahindra group chairman anand mahindra education details hrc

उद्योगपती आनंद महिंद्रा किती शिकलेले आहेत? जाणून घ्या

Anand Mahindra Education: देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले आनंद महिंद्रा यांचे शिक्षण किती? जाणून घ्या

Updated: January 30, 2025 15:06 IST
Follow Us
  • Anand Mahindra's funny answer on 90 hours workin
    1/9

    महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    ते एक्सवर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    सोशल मीडियावर दिसणारे क्रिएटिव्ह फोटो व व्हिडीओ ते फॉलोअर्सबरोबर शेअर करतात व त्यांचं मत व्यक्त करतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    आनंद महिंद्रा हे उच्च शिक्षित आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    आनंद महिंद्रा यांनी फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही शिक्षण घेतले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    आनंद महिंद्रा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण The Lawrence School, Lovedale येथून पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    आनंद महिंद्रा यांनी 1977 मध्ये हार्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स, यूएसए येथून मॅग्ना मार्कसह पदवी प्राप्त केली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    आनंद महिंद्रा यांनी फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्चरचाही अभ्यास केला आहे.

  • 9/9

    यानंतर, 1981 मध्ये आनंद महिंद्रा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आनंद महिंद्राAnand Mahindraशिक्षणEducation

Web Title: Mahindra group chairman anand mahindra education details hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.