Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bharat operation sindoor in photos india strikes 9 terror bases in pakistan pok see pics of pak army hrc

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, ‘त्या’ नऊ दहशतवादी तळांचे Photos आले समोर

Opration Sindoor Photos from Pakistan : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी केलेला हा हल्ला पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर झाला, ज्यामध्ये २६ लोक मारले गेले होते. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील काही फोटो समोर आले आहेत.

Updated: May 7, 2025 11:11 IST
Follow Us
  • india pakistan strike
    1/9

    Opration Sindoor Photos from Pakistan : मुझफ्फराबादजवळील भारतीय एअर स्ट्राईकमुळे नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी करताना एक पाकिस्तानी सैनिक. (एपी फोटो)

  • 2/9

    पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहरात भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकच्या ठिकाणी बचाव कर्मचारी ढिगारा साफ करताना. (एपी फोटो)

  • 3/9

    पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहरात भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी आणि बचाव कर्मचारी उभे आहेत. (एपी फोटो)

  • 4/9

    पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादजवळील भारतीय एअर स्ट्राईकमुळे नुकसान झालेल्या मशिदीच्या इमारतीवर पाकिस्तानी सैनिक पहारा देत आहेत. (एपी फोटो)

  • 5/9

    पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी करताना पाकिस्तानी लष्कराचे सैनिक. (एपी फोटो)

  • 6/9

    पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळ भारतीय एअर स्ट्राईकमुळे नुकसान झालेल्या इमारतीच्या छतावर पाकिस्तानी लष्कराचा एक सैनिक पहारा देत आहे. (एपी फोटो)

  • 7/9

    भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर पुलवामा जिल्ह्यातील पंपोरमध्ये सुरक्षा दल पहारा देत आहे. (पीटीआय फोटो)

  • 8/9

    पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळ भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नुकसान झालेल्या इमारतीबाहेर जमलेले पाकिस्तान सुरक्षा दलाचे अधिकारी आणि माध्यमं. (एपी फोटो)

  • 9/9

    बुधवारी मध्यरात्री मुझफ्फराबादजवळील पीओकेमध्ये भारतीय एअर स्ट्राईकनंतर नुकसान झालेल्या इमारतीची पाहणी करताना पाकिस्तानी सैनिक. (एपी फोटो)

TOPICS
पाकिस्तानPakistan

Web Title: Bharat operation sindoor in photos india strikes 9 terror bases in pakistan pok see pics of pak army hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.