• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. iran vs israel conflict is the us really going to give iran 30 dollars billion in aid donald trump reveals gkt

Donald Trump : इराणवर आधी हल्ला अन् आता अमेरिका ३० अब्ज डॉलर्सची मदत करणार? ट्रम्प यांचा मोठा खुलासा; म्हणाले ‘सपशेल…’

Donald Trump On Iran : अमेरिका इराणला खरंच ३० अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे का? याचा खुलासा आता ट्रम्प यांनी केला आहे.

June 28, 2025 17:01 IST
Follow Us
  • Iran Vs Israel Conflict
    1/1

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायल युद्धसमाप्तीची घोषणा केल्यानंतर इराण-इस्रायलमधील संघर्ष काही प्रमाणात निवाळल्याचं दिसून येत आहे. (Photo – Reuters)

  • 2/1

    इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेनेही उडी घेत इराणमधील ३ आण्विक तळांवर हल्ला करत ते आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. (Photo: AP)

  • 3/1

    इराण-इस्रायलमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये शा‍ब्दिक युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.(Photo: Reuters)

  • 4/1

    दरम्यान, इस्रायल-इराणमधील युद्धविरामानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 5/1

    एवढंच नाही तर इस्रायल-इराणमधील युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर लादलेल्या निर्बंधांमध्येही सवलत देण्यास सहमत असल्याचंही वृत्त माध्यमांत होतं. (Photo : प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 6/1

    डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणबरोबर नवा करार करण्याची योजना आखल्याचं वृत्त माध्यमांत होतं. त्यामध्ये इराणला ३० अब्ज डॉलर्सची मदत देण्याची तयारी दर्शवल्याचं म्हटलं होतं. (Photo : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/1

    त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका बदलली आहे का? अमेरिका इराणला खरोखर ३० अब्ज डॉलर्सची मदत देणार आहे का? याबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले.(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/1

    अमेरिकेने इराणच्या ३ आण्विक तळांवर हल्ला करत ते नष्ट केल्याचा दावा केला. मात्र, त्यानंतर इराणवर लादलेल्या निर्बंधांमध्ये अमेरिका सवलत देण्याच्या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 9/1

    दरम्यान, या सर्व चर्चांवर आता खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा खुलासा केला. अमेरिका इराणला ३० अब्ज डॉलर्स देण्याचं वृत्त सपशेल खोटं असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं.(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

    डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायल युद्धसमाप्तीची घोषणा केल्यानंतर सध्या इराण-इस्रायलमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. (Photo: AP)
TOPICS
अमेरिकाAmericaइराणIronडोनाल्ड ट्रम्पDonald Trumpयुनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाUnited States of America

Web Title: Iran vs israel conflict is the us really going to give iran 30 dollars billion in aid donald trump reveals gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.