• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ips officer parag jain has been appointed as the head of raw played an important role in operation sindoor who is parag jain gkt

Who is Parag Jain: ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली महत्वाची भूमिका; आता केंद्राने दिली मोठी जबाबदारी, कोण आहेत IPS पराग जैन?

Who is Parag Jain: आयपीएस अधिकारी पराग जैन यांच्यावर केंद्र सरकारने महत्वाची जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

June 28, 2025 19:52 IST
Follow Us
  • IPS Parag Jain
    1/1

    आयपीएस अधिकारी पराग जैन यांची केंद्र सरकारने ‘रॉ'(RAW)च्या प्रमुखपदी नियुक्ती केली असल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो सोर्स-जनसत्ता)

  • 2/1

    आयपीएस अधिकारी पराग जैन यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. (फोटो सोर्स-संग्रहित छायाचित्र)

  • 3/1

    ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्वाची भूमिका बजावल्याच्या पार्श्वभूमीवर पराग जैन यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 4/1

    पराग जैन हे पंजाब कॅडरचे १९८९ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध महत्वाच्या पदावर काम केलेलं आहे. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 5/1

    आयपीएस अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती झाल्यानंतर ते आता १ जुलै २०२५ पासून रॉच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 6/1

    आयपीएस अधिकारी पराग यांनी पंजाबमधील दहशतवादविरोधी कारवायांत महत्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 7/1

    आयपीएस पराग जैन यांनी यापूर्वी चंदीगडचे एसएसपी म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. याशिवाय त्यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 8/1

    आयपीएस पराग जैन हे काही दिवस जम्मू-काश्मीरमध्येही कार्यरत होते, तसेच त्यांनी केंद्रशासित प्रदेशात दहशतवादविरोधी धोरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.(फोटो सोर्स-जनसत्ता)

  • 9/1

    आता भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंगला आता आयपीएस पराग जैन यांच्या माध्यमातून नवीन प्रमुख मिळाले आहेत.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 10/1

    ‘रॉ’ही भारताची गुप्तचर संस्था आहे. जी परदेशात आणि देशात घडणाऱ्या देशविरोधी कारस्थानांची माहिती गोळा करते आणि ती माहिती सुरक्षा संस्थांसोबत शेअर करते.(फोटो सोर्स-जनसत्ता)

TOPICS
आयपीएस अधिकारीIPS Officerऑपरेशन सिंदूरOperation Sindoorकेंद्र सरकारCentral Government

Web Title: Ips officer parag jain has been appointed as the head of raw played an important role in operation sindoor who is parag jain gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.