• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. new income tax bill 2025 passed in lok sabha what are the key changes taxpayers need to know in marathi news gkt

Income Tax New Bill 2025 : नवीन आयकर विधेयक लोकसभेत मंजूर; करदात्यांना होणार मोठा फायदा, काय आहेत नवे बदल? जाणून घ्या!

Income Tax Bill : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर विधेयक २०२५ हे विधेयक शुक्रवारी मागे घेतलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने नवीन आयकर विधेयक २०२५ हे लोकसभेत सादर केलं.

Updated: August 14, 2025 00:21 IST
Follow Us
  • New Income Tax Bill 2025 passed in Lok Sabha
    1/8

    New Income Tax Bill : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर केलं आहे. या नवीन आयकर विधेयकात काही बदल करण्यात आले आहेत.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

  • 2/8

    Income Tax Bill : वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने १३ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केलेल्या आयकर विधेयकात काही बदल सुचवण्यात आले होते. त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

  • 3/8

    Income Tax Bill : आज ११ ऑगस्ट रोजी लोकसभेत सुधारित नवीन आयकर विधेयक २०२५ आणि कर कायदा (सुधारणा) विधेयक २०२५ मंजूर करण्यात आलं आहे.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

  • 4/8

    Income Tax Bill : आता मागील वर्ष आणि कर निर्धारण वर्ष ऐवजी कर वर्ष ही एकच संकल्पना असेल. अनावश्यक आणि परस्परविरोधी तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

  • 5/8

    Income Tax Bill : डिजिटल युगानुसार नियम बनवण्यासाठी सीबीडीटीला अधिक अधिकार देण्यात आलेत. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर नवीन कायदा जुन्यापेक्षा समजण्साठी सोपा असेल. (फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

  • 6/8

    Income Tax Bill : उशिरा रिटर्न भरल्यासही परतावा मिळणार : नव्या कायद्यानुसार उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना देखील परतावा मिळणार आहे. समितीने यामध्ये बदल करण्याची शिफारस केली होती.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

  • 7/8

    Income Tax Bill : शून्य टीडीएसचा पर्याय : नव्या कायद्यामध्ये शून्य टीडीएस पर्याय देण्यात आला आहे. ज्यांच्याकडे कर दायित्व नाही त्यांना शून्य-टीडीएस प्रमाणपत्र मिळू शकेल.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

  • 8/8

    Income Tax Bill : आयकर कायदा १९६१ ची जागा घेण्यासाठी आयकर (क्रमांक २) विधेयक, २०२५ तयार करण्यात आलं असून हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. आता राज्यसभा आणि त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल..(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

TOPICS
केंद्र सरकारCentral Governmentटॅक्सTaxनिर्मला सीतारमणNirmala Sitharaman

Web Title: New income tax bill 2025 passed in lok sabha what are the key changes taxpayers need to know in marathi news gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.