Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pm narendra modi keeps it light with a saffron turban this independence day lets take a look at his iconic turban looks over the years kvg

ध्वजारोहण सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी परिधान केली भगवी पगडी; लाल किल्ल्यावर मोदींनी आजवर घातलेल्या पगड्यांचे फोटो पाहिले का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १२व्यांदा लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकविला. या १२ वर्षात त्यांनी लाल किल्ल्यावरील या सोहळ्यात विविध रंगाच्या पगड्या घातल्या होत्या. पाहा फोटो.

Updated: August 15, 2025 23:42 IST
Follow Us
  • PM Modi
    1/6

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील लाल किल्ल्यावर ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीवरून सलग १२ व्यांदा देशाला संबोधित करताना भगवा पगडी परिधान केली. (Photo – PTI)

  • 2/6

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी १०३ मिनिटांच्या भाषणात विविध विषयांना हात घातला. ट्रम्प यांच्याकडून लादले जाणारे टॅरिफ, शेजारी देश पाकिस्तान-चीनची मुजोरी, देशाअंतर्गत प्रश्न तसेच भारताच्या भविष्याबद्दलच्या योजना अशा मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. (Photo – PTI)

  • 3/6

    मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात परिधान केलेल्या पगड्या आता एक विशिष्ट परंपरेच्या भाग बनल्या आहेत. गेल्या वर्षी, त्यांनी नारिंगी, पिवळा आणि हिरव्या रंगातील एक चमकदार राजस्थानी लेहरिया पगडी निवडली होती. (Photo – PTI)

  • 4/6

    २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करताना लाल जोधपुरी बंधेज पगडी परिधान केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पिवळ्या आणि बहुरंगी क्रिसक्रॉस पगडीपासून ते २०१६ मध्ये गुलाबी-पिवळ्या टाय-अँड डाई पगडीपर्यंत आणि २०१७ मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाची पगडी परिधान केली होती. (फाइल फोटो)

  • 5/6

    प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानेही त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या पगड्या घातल्या होत्या. २०२१ च्या उत्सवासाठी, त्यांनी गुजरातमधील जामनगर येथील पिवळ्या ठिपक्यांची चमकदार लाल बंधेज हेडगियर पगडी परिधान केली होती. (फाइल फोटो)

  • 6/6

    २०२२ च्या प्रजासत्ताक दिनासाठी, मोदींनी गुलाबी आणि पिवळ्या रंगात टाय-अँड-डाय प्रकारातली पगडी निवडली होती. Photo – PTI)

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Pm narendra modi keeps it light with a saffron turban this independence day lets take a look at his iconic turban looks over the years kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.