• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. young indian diplomat who is petel gehlot in marathi news unga gkt

Who is Petal Gahlot : पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गेहलोत कोण आहेत?

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी शनिवारी पाकिस्तानचा मुखवटा फाडला. सध्या पेटल गहलोत या कोण आहेत? चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात.

September 27, 2025 13:59 IST
Follow Us
  • Who is Petal Gahlot
    1/3

    Who is Petal Gahlot : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतीय भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी खडेबोल सुनावले आहेत. (Photo – Petel Gehlot X Ac)

  • 2/3

    “आज या सभागृहात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे हास्यास्पद नाटक पाहिलं. ज्यांनी पुन्हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचा गौरव केला. पण खोटेपणा सत्य लपवू शकत नाही”, अशा शब्दांत गहलोत यांनी सुनावलं. (Photo-Petel Gehlot X Ac)

  • 3/3

    संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी शनिवारी पाकिस्तानचा मुखवटा फाडला. सध्या पेटल गहलोत या कोण आहेत? चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात.(Photo-Petel Gehlot X Ac)

  • 4/3

    पेटल गहलोत कोण आहेत? : पेटल गहलोत या मूळ दिल्लीच्या आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी राजशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमनमधून पदव्यूत्तर पदवी घेतली.(Photo-Petel Gehlot X Ac)

  • 5/3

    पेटल गहलोत या २०१५ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) रुजू झाल्या. आता त्या संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या सल्लागारांपैकी एक आहेत.(Photo-Petel Gehlot X Ac)

  • 6/3

    जुलै २०२३ मध्ये पेटल गहलोत यांची संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनमध्ये प्रथम सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. (Photo-Petel Gehlot X Ac)

  • 7/3

    संयुक्त राष्ट्र संघटनेत नियुक्ती होण्याच्या आधी पेटल गहलोत यांची २०२० ते २०२३ या दरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोपियन पश्चिमी विभागात सहसचिव म्हणून काम केलेलं आहे.(Photo-Petel Gehlot X Ac)

  • 8/3

    दरम्यान, परराष्ट्र धोरणाबरोबरच संगीतामध्येही पेटल गहलोत यांना आवड आहे. त्या अतिशय उत्तम गिटार वादक आहेत, तसेच त्या गाणेही गातात.(Photo-Petel Gehlot X Ac)

  • 9/3

    पेटल गहलोत यांना गिटार डिप्लोमॅट असंही संबोधलं जातं. तसेच जेव्हा त्यांनी बेला सियाओ हे प्रसिद्ध इटालियन गाणं गायलं तेव्हा ते सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झालं होतं.(Photo-Petel Gehlot X Ac)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsपाकिस्तानPakistanभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pak

Web Title: Young indian diplomat who is petel gehlot in marathi news unga gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.