• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sunny leone johnny sins mia khalifa trending on twitter at the same time memes goes viral scsg

Sunny Leone, Johnny Sins, Mia Khalifa एकाच वेळी ट्रेण्डमध्ये; जाणून घ्या नक्की कारण काय?

पॉर्न इंडस्ट्रीमधील तीन व्यक्तींची नावं एकाच वेळी चर्चेत असल्याने नेटकरी हैराण

February 3, 2021 17:44 IST
Follow Us
  • बुधवारी म्हणजेच ३ फेब्रुवारी २०२१ रोजी दिवसभर सोशल नेटवर्किंगवर शेतकरी आंदोलनावरुन अमेरिकन पॉप स्टार रिहानाने केलेल्या ट्विटवरुन वादळ उठलेलं असतानाच दुसरीकडे पॉर्न इंडस्ट्रीमधील तीन ओळखीच्या नावांची जोरदार चर्चा असल्याचं पहायला मिळालं. तसेच एकाच वेळी या तिघांच्या नावाची चर्चा असल्याने अनेक मिम्सही व्हायरल झाल्याचं दिसून आलं. नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात.
    1/33

    बुधवारी म्हणजेच ३ फेब्रुवारी २०२१ रोजी दिवसभर सोशल नेटवर्किंगवर शेतकरी आंदोलनावरुन अमेरिकन पॉप स्टार रिहानाने केलेल्या ट्विटवरुन वादळ उठलेलं असतानाच दुसरीकडे पॉर्न इंडस्ट्रीमधील तीन ओळखीच्या नावांची जोरदार चर्चा असल्याचं पहायला मिळालं. तसेच एकाच वेळी या तिघांच्या नावाची चर्चा असल्याने अनेक मिम्सही व्हायरल झाल्याचं दिसून आलं. नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात.

  • 2/33

    सर्वात आधी चर्चेत असणारी ही तीन नावं कोण होती याबद्दल बोलायचं झालं तर त्यामधे पॉर्न इंडस्ट्रीमधील सर्वाधिक चर्चेतील नावांपैकी एक असणारे नाव म्हणजे पॉर्नस्टार मिया खलिफाचं नाव घ्यावं लागेल.

  • 3/33

    मियाच्या नावाने हजारोच्या संख्येने ट्विट करण्यात आले.

  • 4/33

    दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने समर्थन केल्यानंतर आता पॉर्नस्टार मिया खलिफानेही पाठिंबा दिला आहे. मिया खलिफाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ टि्वट केलं आणि ती चर्चेत आली.

  • 5/33

    “मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे. त्यांनी दिल्लीत इंटरनेट सेवा खंडीत केली” असे तिने टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. तिने आंदोलनाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात एका व्यक्तीच्या हातात शेतकऱ्यांची हत्या थांबवा असा फलक आहे.

  • 6/33

    मियाला यावरुन ट्रोल करण्यात आल्यानंतर तिने आणखीन एक ट्विट केलं ज्यामध्ये तिने मी शेतकऱ्यांसोबत आहे असं म्हटलं आहे.

  • 7/33

    मिया शिवाय सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होणारं दुसरं नावं होतं पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री सनी लिओनी.

  • 8/33

    सनीच्या नावाने तीन हजारांहून अधिक लोकांनी ट्विट केलं होतं. ती २१ व्या क्रमांकावर ट्रेण्ड करत होती.

  • 9/33

    जॉनी सीन्स हा पॉर्नस्टारही चांगलाच चर्चेत आहे.

  • 10/33

    जॉनी सीन्सच्या नावानेही चार हजारांहून अधिक जणांनी काही तासांमध्ये ट्विट केल्याने तो ही ट्रेण्डमध्ये आला.

  • 11/33

    मिया, सनी आणि जॉनी या तीन पॉर्नस्टार्सच्या नावाने एकाच वेळी हजारोंच्या संख्येने ट्विट होताना पाहून अनेक मिम्स व्हायरल झाले.

  • 12/33

    अनेकांनी पॉर्न इंडस्ट्रीमधील नावं ट्रेण्ड होताना पाहून हे ट्विटर आहे की पॉर्नहब असा प्रश्न विचारला.

  • 13/33

    काहींनी ही तीन्ही नावं एकाच वेळी ट्रेण्ड होताना पाहून हे अपेक्षितचं होतं असा टोला लगावला.

  • 14/33

    काहींनी मियाच्या ट्विटशी याचा संबंध असल्याचं म्हणत मॉर्फ केलेले मिम्स शेअर केले.

  • 15/33

    अनेकांना ही तिन्ही नावं आणि ट्रेण्डींग टॉपीक हे कचरा असल्यासारखे वाटले.

  • 16/33

    हे असे टॉपिक ट्रेण्ड होताना पाहिल्यावर पालक काय म्हणतील यासंदर्भातील मिम्सही व्हायरल झाले.

  • 17/33

    काहींनी तर थेट चक्क येतेय असं म्हटलं.

  • 18/33

    हे ट्रेण्ड पाहून अनेकांनी असाच डोक्यावर हात मारुन घेतला असणार

  • 19/33

    शेतकरी आंदोलनाशी याचा संबंध जोडून काहींनी ट्विट केले

  • 20/33

    ही तिन्ही नावं ट्रेण्ड होताना पाहून देश संकट मे है म्हणणारं मीमही चांगलंच व्हायर झालं

  • 21/33

    पॉर्न इंडस्ट्रीमधील तिन्ही नाव एकच दिवशी चर्चेत असल्याचं पाहून काहींनी आजचा दिवस ऐतिसिक असल्याच जाहीर केलं.

  • 22/33

    सनी आणि मिया ट्रेण्ड होण्यामागील कारणांचा शोध घेताही येईल पण जॉनीच्या नावाची चर्चा कशी सुरु झाली यासंदर्भात अनेकजण ट्विटवरच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते.

  • 23/33

    हे ट्रेण्ड पाहून पालक काय म्हणतील…

  • 24/33

    हे ट्रेण्ड अश्लील असून वातारवण बिघडल्याचं काहींनी म्हटलं.

  • 25/33

    तर काहींनी उपहासात्मक पद्धतीने हे कौटुंबिक वातावरण असल्याचा टोला लगावला.

  • 26/33

    ट्रेण्ड सतत बदलत असल्याचं सांगणारं हे मीम

  • 27/33

    ट्रेण्ड पाहून अनेकांना पडलेला प्रश्न

  • 28/33

    इतर कलाकारांच्या भावना मांडण्याचा केलेला हा मिम्सच्या माध्यमातील प्रयत्न

  • 29/33

    सकाळी सकाळी हेच पहायचं होतं असं म्हणत या ट्रेण्डींग टॉपिकचा विरोध करणारं मीम…

  • 30/33

    अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींवरही अशा मिम्सच्या माध्यमातून एकाने निशाणा साधला

  • 31/33

    आज मीम्स बनवणारे दिवसभर व्यस्त होते असं एकाने म्हटलं आहे.

  • 32/33

    शेवटी हे सारं पाहून कोणालाही हेच वाटेल मोफत नेट आहे म्हणून काहीही ट्रेण्ड करतात.

  • 33/33

    मिया वगळता सनी आणि जॉनीचं नावं ट्रेण्डमध्ये येण्यास काही विशेष कारण नसल्याचेही ट्रेण्ड पाहिल्यावर स्पष्ट होतं आहे. मुळात एखाद्या व्यक्तीबद्दल का इतकी चर्चा आहे हे विचारण्यासाठीच त्या व्यक्तीचे नाव वापरुन ट्विट केल्याने त्या व्यक्तीचे किंवा विषयासंदर्भातील ट्विट चर्चेत येऊन ते ट्रेण्डींग टॉपीक होतात. तसंच आज घडलं आणि हे पॉर्न इंडस्ट्रीमधील तिन्ही व्यक्ती एकाच वेळी चर्चेत आले. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Web Title: Sunny leone johnny sins mia khalifa trending on twitter at the same time memes goes viral scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.