Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos congress free umbrella repair project for punekars abn 97 svk

PHOTOS : पुणेकरांसाठी काँग्रेसचा मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने या उपक्रमाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आलं होतं.

June 17, 2021 18:32 IST
Follow Us
  • Pune Congress free umbrella repair
    1/6

    अनेक राजकारणी, सामाजिक संस्था आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा अन्य महत्त्वांच्या दिवशी नागरिकांमध्ये कोणत्या ना कोणत्या वस्तूंचे वाटप करत असतात. पावसाळा असल्याने अनेक ठिकाणी छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे.

  • 2/6

    पुण्यात मात्र याऊलट उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पुणेकरांसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोफत छत्री दुरुस्तीचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

  • 3/6

    पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने या उपक्रमाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आलं होतं. यासंदर्भात शहरात काही ठिकाणी याचे पोस्टर देखील लागले होते. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबणवण्यात येत आहे.

  • 4/6

    पहिल्याच दिवशी पुणेकरांनी काँग्रेस भवनात आपल्या बिघडलेल्या छत्र्या घेऊन दुरुस्तीसाठी मोठी गर्दी केल्याचे यावेळी पहायाला मिळाले.

  • 5/6

    १७ जून ते १९ जून पर्यंत सकाळी ११ ते सहा या वेळात काँग्रेस भवनात नागरिकांना आपल्या छत्र्या मोफत दुरुस्त करुन मिळणार आहेत.

  • 6/6

    केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्याने या उपक्रमाद्वारे त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं.(सर्व फोटो काँग्रेस पक्षातर्फे पाठवण्यात आले आहेत)

TOPICS
काँग्रेसCongress

Web Title: Photos congress free umbrella repair project for punekars abn 97 svk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.