Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sa re ga ma pa lil champs marathi viral memes scsg

कार्तिकी मराठीमधील नेहा कक्कर तर मृण्मयीसहीत ‘पंचरत्ना’ची Over Acting झाली नकोशी; पाहा Viral Memes

परिक्षण करण्याची जबाबदारी रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नावर असून या मालिकेसंदर्भातील मिम्स व्हायरल झालेत

June 29, 2021 13:20 IST
Follow Us
  • sa re ga ma pa lil champs marathi viral memes
    1/20

    ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे नवीन पर्व मागील आठवड्यामध्ये झी मराठी वाहिनीवर सुरु झाले. या पर्वाची खासियत म्हणजे या पर्वात परिक्षक म्हणून यापूर्वीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’च्या पर्वामधून अफाट प्रसिद्धी मिळवलेल्या पंचरत्नांना परिक्षकांच्या खुर्चीत बसवण्यात आलं आहे. (सर्व फोटो, इन्स्ताग्राम आणि झी मराठीवरुन साभार)

  • 2/20

    आता जवळपास १२ वर्षांनी सा रे ग म प लिटिल चॅम्प्स” पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. या पर्वामध्ये लिटिल चॅम्प्सच्या गाण्याचं परिक्षण करण्याची जबाबदारी रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नावर आहे. मालिकेचे पहिले तीन भागांचं प्रक्षेपण झाल्यानंतर अनेकांनी या पाच जणांच्या शैलीवर भन्नाट मिम्स शेअर केलेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करत आहे. मात्र तिला पाहूनही अनेकांना पूर्वीच्या पर्वांमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या पल्लवी जोशीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पाहूयात काही व्हायरल मिम्स…

  • 3/20

    ओरिजनल आणि लोकल असा फरक दाखवण्याचा केलेला हा प्रयत्न.

  • 4/20

    अनेक तरुणांनी ही मालिका बघण्याचं हे एकमेव कारण असल्याचं सांगितलं जातंय.

  • 5/20

    हे पंचरत्न अनेकांना वरचा सा दे असल्याने सतत तो अनेकांना मिळत असल्याने यासंदर्भातही काहींनी मिम्समधून आक्षेप घेतलाय.

  • 6/20

    तुझं तुला तरी कळलं का?

  • 7/20

    टोपणनावांवरुनही मिम्स व्हायरल होऊ लागलेत.

  • 8/20

    कॉपी पेस्टची साथ आलीय म्हणे…

  • 9/20

    पल्लवी जोशीच बेस्टय असं सुचित करणारं हे मिम…

  • 10/20

    हा कार्यक्रम एक ऑफिस असतं तर हे असं असतं…

  • 11/20

    कॉपी बहाद्दर आङेत हे परिक्षक अशी एक मीमची सिरीज व्हायरल झालीय.

  • 12/20

    प्रथमेश महेश काळेंची कॉपी करतो म्हणे…

  • 13/20

    केतकी पंडीत यांची कॉपी करणारं पंचरत्न म्हणजे आर्या…

  • 14/20

    रोहित अवधुतची कॉपी करतो असं सांगणारं हे मीम..

  • 15/20

    मृण्मयीचं अँकरींग अनेकांना खटकलंय…

  • 16/20

    प्रतिक्रिया ऐकून प्रेक्षकही गोंधळले.

  • 17/20

    याचसाठी पाहिला होता कार्यक्रम…

  • 18/20

    प्रत्येक गाण्यानंतर रोहित राऊतची रिअॅक्शन…

  • 19/20

    पल्लवी जोशीच जगात भारीय…

  • 20/20

    कार्तिकी स्वत:ला मराठीची नेहा कक्कर समजेत का?

TOPICS
मराठीMarathiमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Sa re ga ma pa lil champs marathi viral memes scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.