• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ncp chief sharad pawar attends nephew shrinivas pawar daughter mithila marriage ceremony pawar family bangalore see beautiful wedding photos sdn

पवार कुटुंबात पार पडला शाही विवाहसोहळा; फोटो पाहिलेत का?

August 12, 2021 12:18 IST
Follow Us
  • Sharad Pawar Family Shrinivas Pawar Daughter Mithila Pawar Wedding Photos Bangalore
    1/20

    महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाची एक वेगळी ओळख आहे.

  • 2/20

    सण असो किंवा एखादा कार्यक्रम…पवार कुटुंब नेहमी एकत्रित येऊन आनंद साजरा करतं.

  • 3/20

    नुकतंच पवार कुटुंबात एक विवाहसोहळा पार पडलाय. यावेळीही पवार कुटुंबीय एकत्र पहायला मिळाले.

  • 4/20

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विवाहसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

  • 5/20

    सुप्रिया सुळेंचे चुलत बंधू श्रीनिवास पवार यांची मुलगी म्हणजेच सुप्रिया यांची भाची मिथिला पवारचं लग्न नुकतंच मोठ्या थाटामाटात पार पडलं.

  • 6/20

    या लग्नासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे असे सर्वजण उपस्थित होते.

  • 7/20

    श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवारचा विवाह सोहळा पार पडला.

  • 8/20

    मिथिला पवारचा विवाह बंगळुरुमधील उद्योगपती करण विरवाणी यांच्याशी झाला.

  • 9/20

    बंगळुरु येथे मोठ्या थाटामाटात ही जोडी विवाहबद्ध झाली.

  • 10/20

    अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

  • 11/20

    नेहमीप्रमाणे लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र जमले होते.

  • 12/20

    उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील लग्नाला उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि वहिनी सुनेत्रा पवार यांचा फोटो शेअर केला असून 'आनंदी राहा' असं कॅप्शन दिलं आहे.

  • 13/20

    सुप्रिया सुळे यांनी नवदांपत्याला आशीर्वाद दिले असून 'आनंदी आणि सुखी राहा' अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 14/20

    'लव्ह यू अभिजीत आणि शमा पवार' असं सुप्रिया सुळे यांनी या फोटोत लिहिलं आहे.

  • 15/20

    'आम्ही ८…' अशी कॅप्शन देत सुप्रिया सुळेंनी हा फोटो शेअर केला आहे.

  • 16/20

    अजित पवार आणि श्रीनिवास बापू यांच्यासोबतचा सुप्रिया सुळेंचा फोटो

  • 17/20

    रोहित पवार यांनीही लग्नाला हजेरी लावली. सुप्रिया सुळे यांनी हा फोटो शेअर करताना पल्लवी केदार आमच्यासोबत आहे असं कॅप्शन दिलंय.

  • 18/20

    सुप्रिया सुळेंचा वहिनींसोबत फॅमिली टाइम.

  • 19/20

    सुप्रिया सुळेंनी हा फोटो शेअर करताना वर्षा भाभी आणि अश्विनी यांच्यासोबत असं म्हटलं आहे.

  • 20/20

    या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)

Web Title: Ncp chief sharad pawar attends nephew shrinivas pawar daughter mithila marriage ceremony pawar family bangalore see beautiful wedding photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.