• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • H-1B Visa
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. modi temple in pune prime minister narendra modi 2 feet statue installed in temple svk 88 scsg

Photos: पुणेकरानं उभारलेलं पंतप्रधान मोदींचं मंदिर पाहिलंत का?; एकूण खर्च आला…

या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मूर्तीची उंची दोन फूट इतकी असून ती जयपूरवरुन मागवण्यात आलीय

August 17, 2021 14:42 IST
Follow Us
  • Modi Temple in Pune
    1/15

    पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं आहे. (सर्व फोटो : सागर कासार/ लोकसत्ता डॉट कॉम)

  • 2/15

    भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे.

  • 3/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे.

  • 4/15

    अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत.

  • 5/15

    या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आलाय.

  • 6/15

    या मंदिरातील मोदींच्या मूर्तीची उंची दोन फूट इतकी आहे.

  • 7/15

    मोदींची ही मूर्ती खास जयपूर येथून तयार करून आणली आहे.

  • 8/15

    ही मूर्ती बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागल्याचं मयुर मुंडे सांगतात.

  • 9/15

    या मंदिरासमोर अनेकजण आवर्जून फोटो काढून घेतानाही दिसत आहेत.

  • 10/15

    काहींना सेल्फीचा मोहही आवरत नाहीय.

  • 11/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे.

  • 12/15

    मोदींचं हे मंदिर उभारण्यासाठी एका फाऊंडेशनने मुंडे यांना अर्थसहाय्य करण्यात आलंय.

  • 13/15

    'नमो फाऊंडेशन'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर उभारण्यात आलं आहे.

  • 14/15

    हे मंदिर उभारण्यासाठी दीड लाख खर्च करण्यात आला आहे.

  • 15/15

    १५ ऑगस्ट रोजी लोकार्पण करण्यात आल्यापासून येथे अनेकजण हे मंदिर पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: Modi temple in pune prime minister narendra modi 2 feet statue installed in temple svk 88 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.