• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. even taliban trends on social media as indians take a jab at pm modi for never doing a press conference scsg

प्रेस कॉन्फरन्स झाली तालिबानची अन् ट्रोल होतायत मोदी; जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य असणाऱ्या इनामुल्ला समनगानीने प्रेस कॉन्फरन्स घेतली

August 20, 2021 12:47 IST
Follow Us
    • Even Taliban Trends On Social Media As Indians Take A Jab At PM Modi For Never Doing A Press Conference
      तालिबानने सोमवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा केला आणि तेथील सरकार पडलं.
    • 1/21

      त्यानंतर दोनच दिवसांनी तालिबानने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जगभरातील प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

    • 2/21

      तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य असणाऱ्या इनामुल्ला समनगानीने देशातील संघराज्य प्रशासनाच्या पातळीवरून प्रथमच भाष्य केले.

    • 3/21

      काबूलमध्ये हिंसाचाराच्या कुठल्याही घटना झाल्या नसून लोक घरात बसले आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून तालिबानने तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले असून शस्त्रागारे लुटली आहेत. समनगानीने सांगितले की, इस्लामी अमिरात महिलांना लक्ष्य करू इच्छित नाही. उलट त्यांनी शरिया कायद्यानुसार सरकारमध्ये सामील व्हावे. सरकार कसे असेल याची अजून निश्चिाती झालेली नाही. पण पूर्णपणे इस्लामी नेतृत्व राहील, सर्वांनी या सरकारमध्ये सहभागी व्हावे,

    • 4/21

      मात्र या पत्रकार परिषदेनंतर भारतामध्ये Even Taliban हा विषय ट्रेण्ड होताना दिसला. म्हणजेच आता तालिबाननेही प्रेस कॉन्फरन्स घेतली असं म्हणत अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

    • 5/21

      अफगाणिस्तान परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मोदी सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक

    • 6/21

      पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रसारमाध्यमांसमोर यायला घाबरतात अशी टीका मागील अनेक वर्षांपासून विरोधकांकडून केली जाते. तीच चर्चा पुन्हा तालिबानच्या या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर रंगल्याचं पहायला मिळालं. जाणून घेऊयात कोण काय म्हणालं..

    • 7/21

      आता तर ते पण प्रेस कॉन्फरन्स घेऊ लागलेत

    • 8/21

      आता ते पण प्रश्नांना उत्तर देऊ लागलेत

    • 9/21

      मोदी समर्थकांवर साधला निशाणा

    • 10/21

      मोदी सत्तेत येऊन २६४२ दिवस झालेत

    • 11/21

      ५६ इंच वाल्यांचं काय?

    • 12/21

      त्यांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेतली…

    • 13/21

      जगातील सर्वात मोठी लोकशाही अजून वाटच पाहतेय…

    • 14/21

      …आणि आपण वाटच पाहतोय

    • 15/21

      उपहासात्मक टोला

    • 16/21

      त्यांनी परदेशी प्रसारमाध्यांना उत्तरं दिली आणि आपल्या नेत्याने एकही नाही.

    • 17/21

      आपल्यासाठी ते स्वप्न

    • 18/21

      आणि आपले नेते आंब्यांबद्दल बोलतात

    • 19/21

      सात वर्षांमध्ये एकही नाही

    • 20/21

      हे सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते आहेत.

TOPICS
तालिबानTalibanनरेंद्र मोदीNarendra Modiसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Even taliban trends on social media as indians take a jab at pm modi for never doing a press conference scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.