Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos facebook became known as meta and netizens rained down memes ttg

Facebook चं नाव झालं Meta अन् नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस!

फेसबुक आता ‘मेटा’ नावाने ओळखण्यात येणार आहे, याची माहिती फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देताच अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.

Updated: October 29, 2021 18:35 IST
Follow Us
  • आजच्या काळात निम्म्याहून अधिक लोक फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहेत आणि अनेक जण सक्रिय सुद्धा असतात. 
    1/15

    आजच्या काळात निम्म्याहून अधिक लोक फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहेत आणि अनेक जण सक्रिय सुद्धा असतात. 

  • 2/15

    तुम्हा सर्वांना माहित असेलंच की फेसबुक गेल्या १७ वर्षांपासून याच नावानं ओळखलं जात होतं, परंतु आता ते री-ब्रँड केलं गेलं आहे. 

  • 3/15

    यापुढे फेसबुक आता ‘मेटा’ नावाने ओळखण्यात येणार आहे, याची माहिती खुद्द फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.

  • 4/15

    आणखी सांगायचं झालं तर नव्या कंपनीचं लक्ष आता एक मेटाव्हर्स तयार करण्यावर असणार आहे. 

  • 5/15

    ज्यात असं आभासी जग सुरू करण्यात येणार आहे जिथे ट्रान्सफर आणि कम्यूनिकेशनसाठी विविध टूल्स वापरण्यात येणार आहेत.

  • 6/15

    फेसबूकच्या नव्या नावाची ही बातमी येताच सोशल मीडिया यूजर्सनी मात्र वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडण्यास सुरूवात केलीय.

  • 7/15

    फेसबुकच्या या नव्या हालचालीसंदर्भात ट्विटरवर खिल्ली उडवली जात आहे. 

  • 8/15

    फेसबूकला कंटाळून ट्विटरवर उड्या घेणारे युजर्स पुन्हा एकदा फेसबुकचा आनंद घेताना दिसून येत आहेत तर काही युजर्स मजेदार मीम्स शेअर करत आहेत. 

  • 9/15

    रि-ब्रँडिंग करून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष हटवत असल्याचंही काही युजर्सचं म्हणणं आहे.

  • 10/15

    गभरातील सोशल मीडियावर #Meta हा हॅशटॅग ट्रेंडवर आहे. 

  • 11/15

    या हॅशटॅगसोबत युजर्सनी क्रिएटिव्ह स्पिन देण्याचा प्रयत्न केला, तर काही युजर्सना ‘फेटा’ आणि ‘मीट’ सारख्या शब्दांसोबत ब्रँडच्या लोगोला फोटोशॉप करण्याचा मोह आवरता आला नाही.

  • 12/15

    यापुर्वी Google ने सुद्धा असाच प्रयत्न केला होता. Google ने आपल्या सर्व सेवांसाठी अल्टाबेट इंक (अल्फाबेट इंक.) नावाची पॅरेंट कंपनी तयार केली होती

  • 13/15

    २००४ मध्ये मार्क जकरबर्गने सांगितलं होतं की, फेसबुकचं भविष्य मेटावर्स कॉन्सेप्टमध्ये असणार आहे. 

  • 14/15

    मेटेवर्सचा अर्थ आहे की, एक असं जग ज्यात सर्व लोक फिजिकली उपस्थित नसूनही असल्यासारखे असतील. 

  • 15/15

    मेटावर्स हा शब्द वर्चुअल रिअॅलिटी आणि ऑग्युमेंट रिअॅलिटी सारखाच आहे.

TOPICS
फेसबुकFacebookव्हायरल न्यूजViral Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Photos facebook became known as meta and netizens rained down memes ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.