फेसबुक (Facebook) हे सध्याचे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप (Social Media App)आहे. २००४ मध्ये मार्क झुकरबर्गने या कंपनीची सुरुवात केली. आधी फक्त स्टेटस ठेवणे, मेसेज करणे असे काही साधे फिचर्स फेसबुकच्या साईटवर उपलब्ध होते. हळूहळू लोकांचा कल पाहून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. कालांतराने याचा वापर वाढत गेला.
फेसबुकचा वापर व्यावसायिकदृष्ट्या होऊ लागला. जगातील अब्जावधी लोक या साईटचा वापर करत असल्यामुळे कंपनीकडे त्यांच्यासंबंधित सर्व माहिती उपलब्ध होती. माहितीच्या खासगीकरणावरुन फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेमधील न्यायालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
हे प्रकरण काही महिन्यानंतर थांबले. या कंपनीने व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या कंपनींचे मालकी हक्क विकत घेत मेटा या कंपनीची स्थापना केली. Read More
16 billion passwords leaked ।१६ अब्ज ऑनलाईन पासवर्ड्स व ओळख डेटा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ने…
Advertisements on Whatsapp: व्हॉट्सॲपच्या खाजगी संवादाच्या मुख्य कार्यात व्यत्यय न आणता कंपनीसाठी महसूल निर्माण करणाऱ्या वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी व्हॉट्सॲप हे…
Meta Antitrust Trial : फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप व थ्रेडची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाविरोधात अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये अविश्वास प्रकरणाची सुनावणी चालू आहे.