• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos where lion and where aircraft have you seen the uniquely designed water tanks in panjab ttg

Photos: कुठे ‘सिंह’ तर कुठे ‘विमान’; अनोख्या डिझाइनच्या पाण्याच्या टाक्या बघितल्या का?

पंजाबमधील लोक त्यांच्या घरातील पाण्याच्या टाक्या विविध अनोख्या डिझाइनमध्ये डिझाइन करतात.

October 30, 2021 11:37 IST
Follow Us
  • पंजाबमधील लोक त्यांच्या घरातील पाण्याच्या टाक्या विविध अनोख्या डिझाइनमध्ये डिझाइन करतात.
    1/6

    पंजाबमधील लोक त्यांच्या घरातील पाण्याच्या टाक्या विविध अनोख्या डिझाइनमध्ये डिझाइन करतात.

  • 2/6

    पंजाबमधील जालंधरच्या उप्पल भूपा गावात लोकांनी आपल्या घराच्या छतावर डिझायनर पाण्याच्या टाक्या बनवल्या आहेत.

  • 3/6

    या टाक्यांना लोक दूरवरून पाहण्यासाठी येतात.

  • 4/6

    “इथे विमान, जहाज आणि इतर बर्‍याच गोष्टी बनवल्या जातात. इतर भागातील लोक देखील ते पाहण्यासाठी येथे येतात, विशेषतः विमान,” काही एक गावकरी सांगतात.

  • 5/6

    पंजाब – इथले बहुतांश गावकरी, गावकऱ्यांचे नातेवाईक परदेशात राहतात. इथल्या लोकांना त्यांच्या घरांवर अशी बांधकामे करायला आवडतात- मुखतियार सिंग, उप्पल भूपा

  • 6/6

    उप्पल भूपा गाव, जालंधर येथील दृश्य (सर्व फोटो: ANI)

TOPICS
पंजाबसिंहLionसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Photos where lion and where aircraft have you seen the uniquely designed water tanks in panjab ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.