• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos amezing memes shared by indian netizens as soon as australia won the world cup 2021 ttg

Photos: ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद मिळवताच भारतीय नेटीझन्सने शेअर केले भन्नाट मिम्स!

टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवत विश्वविजेतेपद मिळवले. यावरूनच नेटीझन्से भन्नाट मिम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.

Updated: November 15, 2021 14:54 IST
Follow Us
  • १४ नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी सामना रंगला. (फोटो: IE)
    1/23

    १४ नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी सामना रंगला. (फोटो: IE)

  • 2/23

    अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवून विजेतेपद आपल्या नावी केलं. (फोटो: ICC Twitter)

  • 3/23

    ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी आणि ७ चेंडू राखून पराभव केला. ( फोटो: Reuters)

  • 4/23

    ११ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी २० चा वर्ल्डकप जिंकला. (फोटो: ICC Twitter)

  • 5/23

    टी-२० विश्वचषक २०२१ ( फोटो: ICC Twitter)

  • 6/23

    या शेवटच्या सामन्यात भारत खेळला नसला तरीही, देसी क्रिकेटप्रेमींनी रविवारच्या सामन्याचा आनंद लुटला आणि प्रत्येक क्षणाचा सारांश देण्यासाठी योग्य मीम्स तयार केले. (फोटो: IE)

  • 7/23

    हे संघ ऑस्ट्रेलियाचे पहिले टी-२० विश्वचषक विजेतेपद असले तरी, ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेच्या पाच एडिशन जिंकल्यानंतर हे त्यांचे सहावे विश्वविजेतेपद ठरले.

  • 8/23

    याच करणामुळे चाहत्यांनी इतरांना संधी न देण्याबद्दल मीम्स आणि विनोद शेअर केले.

  • 9/23

    या सामन्यानंतर असंख्य मिम्स सोशल मीडियावर पोस्ट केले गेले.

  • 10/23

    डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हे स्टार ऑफ द मॅच होते कारण ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकात लक्ष्याचा पाठलाग केला.

  • 11/23

    जो कर्णधार डावीकडे उभा राहतो, तोच ट्रॉफी जिंकतो असही अनेक नेटीझन्सचं मत आहे.

  • 12/23

    व्हायरल मिम

  • 13/23

    न्यूझीलंडच्या पराभवाने देसी चाहत्यांना मात्र दुःख झाले पण त्याचवेळी ‘आऊट ऑफ फॉर्म’ (out-of-form) वॉर्नरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाल्याचे पाहून आश्चर्य वाटले.

  • 14/23

    आपली मत व्यक्त करण्यासाठी नेटीझन्सने बॉलीवूड अभिनेत्याच्या डायलॉगचाही वापर केला.

  • 15/23

    व्हायरल मिम्स

  • 16/23

    अनेक नेटीझन्सने डेव्हिड वॉर्नरचा कामगिरीबाबत आयपीएल आणि विश्वचषक यामध्ये तुलना केली.

  • 17/23

    मिम्ससाठी नेटीझन्सने सिनेमांचाही वापर केला आहे.

  • 18/23

    व्हायरल मिम

  • 19/23

    दरवर्षी विश्वचषक खेळायची गरज आहे का? असा प्रश्नही नेटीझन्सने केला.
    ( हे ही वाचा: Photos: “मी फक्त चकना खाल्ला, दारूच्या…” धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर भन्नाट मिम्सचा व्हायरल! )

  • 20/23

    व्हायरल मिम

  • 21/23

    विराट कोहलीची प्रतक्रिया काय असेल यावरही नेटीझन्से मिम्स बनवले आहेत.

  • 22/23

    खबाने लामेच्या स्टाइलमध्येही मिम्स व्हायरल झाले आहेत.

  • 23/23

    व्हायरल मिम (फोटो: सोशल मीडिया)

TOPICS
सोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Photos amezing memes shared by indian netizens as soon as australia won the world cup 2021 ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.